Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाचे १६ जानेवारी रोजी आयोजन

najarkaid by najarkaid
January 15, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  दैनंदिन शासकीय कामकाज करत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना विविध आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे सतत ताण तणावात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते.  सम्यक आहार व नियमित व्यायामाने आरोग्य सुस्थितीत राहते व आरोग्यास देखील याचा फायदा होतो.

त्यानुषंगाने जळगावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे दि. १६ जानेवारी रोजी दु. ३.३० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जळगाव येथे परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे.

तरी या सेमिनारमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी  जिल्हा नियोजन सभागृह येथे उपस्थित राहण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी सर्वांना दिल्या आहेत. सभागृह येथे उपस्थित राहण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी सर्वांना दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे १९ जानेवारी रोजी पाचोरा येथे आयोजन ; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार यांचा जळगाव दौरा

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post

भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार यांचा जळगाव दौरा

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us