Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

najarkaid by najarkaid
July 30, 2025
in जळगाव
0
शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यारे विवेकानंद प्रतिष्ठान संचालित शानबाग विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल व पंढरपूर वारीचे महत्व पटवून देणारी गाईड या एकांकिकेचा प्रयोग करण्यात आला. नाट्यरंग जळगाव निर्मित या एकांकिकेच्या सादरीकरणाने विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी पंढरपूर वारीचे अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्वाचा भावस्पर्शी अनुभव घेतला.

गाईड या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन अमोल संगीता अरुण यांनी केले असून,  कलावंत सुहास दुसाने व अथर्व रंधे यांनी उपस्थित बालप्रेक्षकांना या सादरीकरणाचा आनंद दिला. एकांकिकेचे पार्श्वसंगीत पियुष भुक्तार तर रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर यांनी केली होती.

सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांनी रंगमंच व्यवस्था केली होती.
नाट्याच्या माध्यमातून अध्यात्म आणि श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव बालप्रेक्षकांना अनुभवता आला. एकांकिका सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून एकांकिकेतील आशय, भक्तीभाव आणि सादरीकरणाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले.  शालेय पातळीवर अशा प्रकारच्या कलाकृती विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीवर सकारात्मक प्रभाव टाकते, याची प्रचीती यावेळी आली.

Spread the love
Tags: #JalgaonNews
ADVERTISEMENT
Previous Post

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

Next Post

Today Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य आणि करिअर मार्गदर्शन (31 जुलै 2025)

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य आणि करिअर मार्गदर्शन (31 जुलै 2025)

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us