Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शक्ती प्रदर्शनासह संजय गरुड यांचा जामनेरातून उमेदवारी अर्ज

najarkaid by najarkaid
October 4, 2019
in राजकारण, जळगाव
0
शक्ती प्रदर्शनासह संजय गरुड यांचा जामनेरातून उमेदवारी अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पुन्हा ना. गिरीश महाजन ,संजय गरुड यांच्यात रंगणार सामना
जळगाव: जामनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनी उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी दाखल केला. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर संजय गरुड यांचे आव्हान असणार आहे. कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत गरुड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गिरीश महाजन यांच्यामुळे जामनेर मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार डॉ.सतीश पाटील, गफ्फार मलिक, धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक मदन जाधव, प्रदीप लोढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनसेकडून जमील देशपांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

शक्ती प्रदर्शनाने भाजपचे अमोल शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
शक्ती प्रदर्शनाने भाजपचे अमोल शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

शक्ती प्रदर्शनाने भाजपचे अमोल शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us