Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेब मिडिया असोसिएशन मुबंई ची स्थापना 

najarkaid by najarkaid
July 7, 2020
in राज्य
0
वेब मिडिया असोसिएशन मुबंई ची स्थापना 
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (मंत्रालय प्रतिनिधी)- राज्यातील वेब मिडिया न्यूज पोर्टल ऑनलाइन मीडिया चॅनल चालवणाऱ्या सर्व पत्रकारांच्या पाठीशी खंबीर उभा रहाणार व न्यूज पोर्टल चालकांवर कोणी अन्याय केल्यास त्यास कायदेशीर धडा शिकवणार असल्याचे अनिल महाजन यांनी सांगितले.

राज्यातील सर्व वेब मिडिया धारकांना सूचित करण्यात येते की, आपण चालवत असलेले सर्व न्यूज पोर्टल, ऑनलाइन मिडिया वेबसाईट म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल इंडिया मध्ये मिडिया क्षेत्रात एक नवीन प्रवाह आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे. या सर्वांना राज्यपातळीवर व देशपातळीवर एक संघ ठेवण्यासाठी वेब मिडिया असोसिएशनची मुबंई येथे निमिर्ती करण्यात आली आहे. या मध्ये जिल्हा पातळीवरील व तालुका पातळीवर नियमानुसार चालवले जाणारे सर्व न्यूज पोर्टलचे, ऑनलाइन मीडिया चॅनल चे मालक-चालक सभासद होऊ शकतात .

वेब मिडिया असोसिएशनचे मुख्य कार्यालय बीकेसी,मुंबई येथे आहे. ह्या वेब मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष,गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे चेअरमन व मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन हे आहेत.राज्यात वेब मिडिया पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ही असोसिएशन काम करेल.तसेच वेब मिडिया साठी केंद्र सरकाने पॉलिसी आणावी यासाठी ही वेब मिडिया असोसिएशन पाठपुरावा करणार आहे. या असोसिएशन मध्ये सर्व प्रकारचे न्यूज पोर्टल, ऑनलाइन मीडिया न्यूज चॅनल मल्टी भाषा मध्ये असलेले पोर्टलचे चालक-मालक सभासद होऊ शकतात.

वेब मिडियासाठी पॉलिसी केंद्र सरकारने अजून आणलेली नाही मान्य आहे. त्यासाठी आमचा लढा सुरू आहे.पण त्या अगोदर महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट मध्ये प्रस्ताव पास करून  वेब मीडियाला शासकीय जाहिराती देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसा दिनांक २०/१२/२०१८ रोजी शासन निर्णय ही काढला आहे. ही माहिती मंत्रालय येथील माहिती जनसंपर्क संचालनाय अधिकारी यांनी  राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना द्यावी महाराष्ट्र शासनाने वेब मिडियाला शासकीय जाहिरात देणे बाबत या आधीच शासन निर्णय दिला आहे. मग ग्रामीण भागातील जिल्हा माहिती अधिकारी कसे काय ठरवू शकतात की वेब पोर्टल अनधिकृत आहे.

राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील न्यूज वेब पोर्टल चालकांना मी आहवान करतो की जर का? राज्यभरातील कुठल्या ही अधिकाऱ्याने तुम्हाला शासकीय पत्रकार परिषद साठी किंवा सरकारी कार्यलायत परवानगी दिली नाही किंवा तुम्ही अधिकृत नाहीत असे पत्र दिले तर ते  वेब मिडिया असोसिएशन कडे पाठवा संबंधित अधिकाऱ्यांवर हायकोर्टात वेब मिडिया असोसिएशन तर्फे खटला दाखल करून त्यांच्या वर योग्य कार्यवाही करेल.

न्यूज पोर्टल,ऑनलाईन मीडिया, वेब मीडिया, वर्तमान पत्र, सॅटेलाईट न्यूज चॅनल , स्थानिक केबल, न्युज चॅनल या सर्वांनवर कार्यवाही बरोबर किंवा चूक ठरवण्याचा अधिकार हा महाराष्ट्र शासनाला नाही किंवा इतर कुठल्याही राज्यातील मंत्रालयास नाही. हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय यास आहे. Broadcasting Ministry Government Of India याच विभागाला आहे.

सर्व वेब न्यूज पोर्टल धारकांनीही कुठली ही बातमी तपासून लावावी घाई घाई मध्ये कोणीही चुकीची बातमी प्रसारित करू नये. सरकार किंवा राजकीय पुढारी कोणीही पत्रकारांना पगार देत नाही. आपल्या बातमीची शब्द रचना व व्हिडिओचा दर्जा व्यवस्थित असावा .कुठलीही बातमी पुराव्या निशी लावावी राजकीय भानगडीत न पडता निर्भीड पणे  कर्तव्यदक्ष पत्रकारिता करावी चुकीची पत्रकारिता करू नये.अन्यथा चुकीची पत्रकारिता केल्यास पत्रकारांना आहे ते घरदार विकून कोर्टात भरावे लागेल. याची सर्वांनी नोंद घ्यावी यासाठी सर्व वेब न्यूज पोर्टल धारकांनी संघटित राहणे महत्वाचे आहे. ज्या-ज्या न्यूज पोर्टल धारकांना वेब मिडिया असोसिएशनची सभासद नोंदणी करायची असेल त्यांनी खालील क्रमांकावर आपली माहिती व्हाट्सअप्प करावी किंवा ई- मेल आयडी webm.association@gmail.com यावर इमेल करावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी- प्रविण पंडित

Next Post

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

Related Posts

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

April 10, 2026
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Next Post

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us