Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विचार वारसा फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार

najarkaid live by najarkaid live
June 11, 2024
in Uncategorized
0
विचार वारसा फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह यांचे जयंती निमित्त विचार वारसा फाउंडेशन व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांचे संयुक्त विद्यमाने रामेश्वर कॉलनी जळगाव येथे 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथम वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) ,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सिंह पाटील खान्देश विभाग प्रमुख विलास सिंह पाटील ,जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष बी,एच खंडालकर ,पृथ्वीराज फौदेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरेश सिंह राजपुत सर ,रविभाऊ देशमुख ,भूषन भाऊ लाडवंजारी ,संतोष पाटील सर ,नरेंद्र राजपूत सर ,वासुदेव भाऊ सोनवणे विचार वारसा फौडेशन संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख , तेजोसिंह पाटील,दिनकर पाटीलमंचावर उपस्थित होते ,गुणवंत विद्यार्थी याचे बाबत प्रा,सुरेश सर ,आमदार राजू मामा भोळे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष राजपूत ,अभिजित राजपूत ,विचार वारसा फाउंडेशन पदाधिकारी ,रामेश्वर कॉलनी तील मित्र यांनी सहकार्य केले सदर विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात विद्यार्थी ,पालक,महिला ,पुरुष,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर ; मंत्री रक्षा खडसेनां मिळाली ‘या’ खात्याची जबाबदारी

Next Post

आश्चर्य ; वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us