Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

najarkaid live by najarkaid live
September 16, 2024
in Uncategorized
0
रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
गणपती नगर येथील रोटरी हॉल मध्ये शिक्षण तज्ञ प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते शिक्षकांसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. छाया पाटील, माजी अध्यक्ष रो.आर एन कुलकर्णी, माजी रो.सचिव ऍड.किशोर पाटील प्रोजेक्ट चेअरमन रो.डॉ.उषा शर्मा, रो.सुनंदा देशमुख, रो.डॉ.हर्षदा मयुरेश पाटील,  सचिव रो.किरण सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे शिक्षण तज्ञ प्राध्यापक शरदचंद्र छापेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, मनाची मशागत करणे म्हणजेच संस्कार होय. विद्यार्थ्यांवर हे संस्कार करण्याचे काम शिक्षक अधिक प्रभावीपणे करतात.  संस्कारशील पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो असे त्यांनी सांगितले. देशाला वैभवशाली बनविण्यासाठी तसेच सुसंस्कृत व कर्तव्य दक्ष पिढी घडविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हे रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन सारख्या सामाजिक संस्थाचे काम आहे असे अध्यक्ष रो. छाया पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी चित्रकला शिक्षिका दिपीका ईश्वर वराडे, मोहन संतोष सोनवणे, कामिनी सुशील पवार, दिपाली प्रभाकर देवरे, वैशाली छगन धांडे, सविता सुरेश वारुळे, हर्षाली राजीवकुमार पाटील, सुवर्णलता उत्तम अडकमोल, योगेश गंभीर चौधरी, विशाल रमेश जाधव, सुवर्णा भिला पाटील, स्काऊट शिक्षक गिरीष रमणलाल भावसार, वैशाली हंसराज शिंदे, नितीन मधुकर पाटील, प्रा. ए. जी. सराफ, राजेंद्र रामकृष्ण बावस्कर, डॉ अनिता अविनाश कोल्हे, फौजिया तारीक शेख, संजय उखर्डू पाटील, योग शिक्षक अश्विन नवनीतलाल गांधी, अमोल अंबादास पाटील, अरुण देवराम चौधरी,
हेमेंद्र रामचंद्र सपकाळे, योग शिक्षिका रिद्धी सचिन शेठ यांना मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.  यावेळी रो. डॉ. के. सी.पाटील, रो. ॲड.संजय पाटील, रो.डॉ. अपर्णा मकासरे, रो.डॉ.उषा शर्मा, रो.डॉ.सुमन लोढा, रो.सुनंदा देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व
प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. ऊषा शर्मा यांनी करून दिला. सूत्र संचालन सुनंदा देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार रो. डी. ओ.चौधरी यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Tourism Peace :जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचे आवाहन

Next Post

Railway Recruitment : रेल्वेत ‘या’ 11,558 रिक्त जागासाठी भरती, संपूर्ण डिटेल्स वाचा…

Related Posts

मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

March 16, 2026
Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

Free Bypass Surgery : आता 'या' योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

Free Bypass Surgery : आता ‘या’ योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

March 16, 2026
IDBI Bank JAM Recruitment 2026 : 1100 पदांसाठी मोठी भरती; 19 मार्चपर्यंत अर्ज करा

Egg Price Drop : अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? युद्धाचे परिणाम!

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Next Post
Railway Recruitment : रेल्वेत ‘या’ 11,558 रिक्त जागासाठी भरती, संपूर्ण डिटेल्स वाचा…

Railway Recruitment : रेल्वेत 'या' 11,558 रिक्त जागासाठी भरती, संपूर्ण डिटेल्स वाचा...

ताज्या बातम्या

मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

March 16, 2026
Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

March 16, 2026
Free Bypass Surgery : आता 'या' योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

Free Bypass Surgery : आता ‘या’ योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

March 16, 2026
IDBI Bank JAM Recruitment 2026 : 1100 पदांसाठी मोठी भरती; 19 मार्चपर्यंत अर्ज करा

IDBI Bank JAM Recruitment 2026 : 1100 पदांसाठी मोठी भरती; 19 मार्चपर्यंत अर्ज करा

March 16, 2026
Egg Price Drop : अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? युद्धाचे परिणाम!

Egg Price Drop : अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? युद्धाचे परिणाम!

March 16, 2026
Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us