Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाला बेदम मारहाण करून लुटले !

najarkaid by najarkaid
June 3, 2019
in जळगाव
0
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाला बेदम मारहाण करून लुटले !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील काव्यरत्नावली चौकापासून काही अंतरावर असलेल्या जाणता राजा जिम्नॉशियम शेजारी राहणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून वीट मारून जखमी करीत  गर्दी जमत असल्याचे पाहून . बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन व पाकिटातील दहा हजारांची रोकड घेऊन पसार झाले . याबाबत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांनी रामानंद पोलीस स्टेशन गाठून आपली आपबिती कथन केली . मात्र पोलिसांनी असहकार्यची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली . मात्र तत्परता न दाखविता आरोपींचा शोध त्वरित घ्यायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त होत आहे . याबाबत माहिती अशी कि ,
काव्यरत्नावली चौकापासून काही अंतरावर असलेल्या जाणता राजा जिम्नॉशियम शेजारी शासकीय बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहीवडे हे जेवण आटोपल्यानंतर त्यांच्या मोटारसायकल (क्र.एमएच १६, बीई ४४५८) ने आईस्क्रिम घेण्यासाठी गेले होते. आईस्क्रिम घेऊन घराकडे परतत असताना छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाजवळील रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी काहीही कारण नसताना दहीवडे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एका तरुणाने वीट उचलून  त्यांच्या पाठीवर व मानेजवळ मारून त्यांना दुखापत केली. मारहाणीत दहीवडे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व खिशातील १० हजार रुपये या तरुणांनी हिसकावून नेले.मात्र हा प्रकार घडत असताना गर्दी जमा झाल्याचे पाहून अज्ञात तरुणांनी पलायन केले . याबाबत दहीवडे यांनी रामानंद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली . पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली . मात्र गुन्हा दाखल झाला नसल्याने दहीवडे यांनी रात्री १२ वाजता पोलीस स्टेशन गाठले मात्र त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ का ?
जबरी लूट करून अज्ञात दुचाकीवर आलेल्या तरुणांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाला मारहाण करून पळ  काढला मात्र पोलिसांनी कुठलीही तत्परता ना दाखवता गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे . दरम्यान दहीवडे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली असता दुपारी पोलिसांनी जबाब नोंदविल्याचे सांगून अद्याप गुन्हा दाखल न केल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गावांना आर्थिक सक्षम करण्याचा सरपंचांचा निर्धार

Next Post

ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने एक जण ठार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने एक जण ठार

ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने एक जण ठार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us