राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मान्सून राज्यात लवकर आल्यास वाढत्या तापमानापासून दिलासा मिळेल असं असलं तरी अजून पंधरा दिवस मान्सूनची वाट पाहावी लागेल असंच दिसत आहे.१० जूनला मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तर ३१ मे ला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. १५ जूनला मान्सून मराठवाडा, विदर्भात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
https://x.com/meet_abhijit/status/1794805480835141991?t=Uy9IXm4nu89WvaN-KQF23A&s=19
रेमल चक्रीवादळाचे महाराष्ट्रात काय परिणाम
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पूर्व कीनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.पुढील २४ तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या उंच लाटा पावसाचा इशारा देत आहेत यामुळे मुंबई आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली.
माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात
घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!










