पुणे – पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवत तीच्या तिच्या छातीला आणि मांडीला स्पर्श करित अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी प्रभू प्रल्हाद भालेराव (वय ४०, रा.डीपी रस्ता, औंध) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात बोलावून मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला घरामध्ये बोलावून घेतले. त्यानंतर, आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ पीडितेला दाखविले, तसेच तिच्या छातीला आणि मांडीला हात लावून सोबत अश्लील कृत्य केले.मुलीने तेथून पळून जाऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला.
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान मुलीने आपबीती सांगितल्यावर अल्पवयीन मुलीच्या आईने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हा प्रकार २४ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी प्रभू याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले










