Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मैत्रय गुंतवणूकदारांच्या परताव्या बाबत आज मंत्रालयात बैठक; आ.किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याचे फलित

najarkaid by najarkaid
July 6, 2021
in Uncategorized
0
मैत्रय गुंतवणूकदारांच्या परताव्या बाबत आज मंत्रालयात बैठक; आ.किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याचे फलित
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि,६ – गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मैत्रय कंपनीतील गुंतवणूकदारांचे रखडलेले प्रश्न आता हळूहळू मार्गी लागण्याची चाहूल लागली असून ठेवीदारांना कायद्यानुसार परतावा मिळणे बाबत गृहराज्य मंत्री ना.शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपास्थितीमध्ये पाचोरा भडगाव मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील व एकूणच महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या परताव्या संदर्भात महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून दि.७ रोजी सकाळी १२.४५ वाजता मंत्राललयातील तिसरा मजल्यावरील विस्तारित इमारत दालन क्र.३१९ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला आ.किशोर अप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यापूर्वी दि १२ जानेवारी २०२१ रोजी ना.शंभूराजे देसाई यांनी याबाबत बैठक घेऊन संबंधितांना निर्देश दिले होते.दरम्यानच्या काळात प्रशासनाने याबाबत केलेला पाठपुराव्याची ते माहिती जाणून घेणार आहेत.बैठकीला पोलीस आयुक्त नाशिक, पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा मुंबई तसेच उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ( मैत्रय ग्रुप) मुंबई शहर यांना यापूर्वी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ,सविस्तर कागदपत्र, टिपण्णी, शासन निर्णय व अधिसूचना आदी माहिती घेऊन उपस्थित राहण्याबाबत त्यांना आदेशीत केले असून या महत्वपूर्ण बैठकीकडे ठेवीदारांच्या नजरा लागून आहेत.

दरम्यान आ.किशोर अप्पा पाटील यांनी आमदारकीच्या दुसऱ्या वेळी देखील राज्यभरातील गुंतवणूक दारांचे हक्काचे पैसे परत मिळावेत या साठी वरिष्ठ पातळीवर सततचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून आजच्या बैठकीतील निर्णयाकड़े संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

मैत्रय मधील गुंतवणूकदारांना आपल्या हक्काच्या पैशांचा परतावा कायदेशीर पद्धतीने मिळावा यासाठी मी सन२०१६ पासून प्रयत्नशिल असून उद्याच्या बैठकीत गुंतवणूकदारांची बाजू पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडणार आहे. महाविकास आघाडीचे शासन सर्वांना न्याय देईल असा विश्वास आहे.
आ.किशोर अप्पा पाटील
आमदार- पाचोरा-भडगाव विधानसभा

Spread the love
Tags: #आमदार किशोरआप्पा पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात झाले ‘हे’ विधयके मंजूर….

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
कोरोना मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय…

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात झाले 'हे' विधयके मंजूर....

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us