Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांची मुख्‍याधिकारी संघटनेच्‍या नाशिक विभागीय संघटकपदी निवड

najarkaid by najarkaid
September 5, 2020
in जळगाव
0
मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांची मुख्‍याधिकारी संघटनेच्‍या नाशिक विभागीय संघटकपदी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – महाराष्ट्रात नागरीकरण झपाट्याने होत असून, त्यासोबत नागरीकरणाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या प्रश्नांचे यशस्वीपणे निराकरण करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर मुख्याधिकारी संवर्ग करत आहे. पुढील काळ प्रशासनामध्ये नागरीकरणाचा राहणार असून प्रशासकीय स्तरावर मुख्याधिकारी संवर्गाला सक्षम करणे, संवर्गाचे प्रश्न सोडविणे यासाठी राज्यस्तरावर मुख्याधिकारी संवर्गाची महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना, मुंबई या नावाने राज्यस्तरीय संघटन असून दर तीन वर्षांनी या संघटनेची कार्यकारणी गठित करण्यात येते.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे संघटनेची आभासी सर्वसाधारण सभा घेण्यात आली व त्या सभेमध्ये राज्यातील सर्व मुख्याधिकारी संवर्गाचे अधिकारी सामील होऊन पुढील तीन वर्षासाठी संघटनेची कार्यकारणी गठित केली.
सदर महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना कार्यकारीणीत अध्यक्षपदी ठाणे मनपा आयुक्‍त गणेश देशमुख, उपाध्‍यक्षपदी रामदास पाटील मुख्‍याधिकारी हिंगोली, सरचिटणीसपदी प्रशांत रसाळे मुख्‍याधिकारी अंबरनाथ, कोषाध्यक्षपदी जमीर लेंगरकर, नाशिक विभागीय संघटकपदी शोभा बाविस्‍कर, मुख्‍याधिकारी न.पा.पाचोरा यांचा समावेश करण्‍यात आलेला असून त्‍यांचे सर्व स्‍तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतिक्षा सोनवणे यांची फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती

Next Post

पाचोऱ्यात आशीर्वाद कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ !

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
पाचोऱ्यात आशीर्वाद कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ !

पाचोऱ्यात आशीर्वाद कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ !

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us