Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण… गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू, चाळीसगावात घटना

Editorial Team by Editorial Team
March 30, 2023
in जळगाव
0
मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण… गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू, चाळीसगावात घटना
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आलीय. धुळ्याकडून चाळीसगावकडे येणाऱ्या मेमू रेल्वेगाडीखाली सापडून गुराख्यासह सात गायी व एक म्हैस चिरडून ठार झाले. राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय ५०) असे मृत गुराख्याचे नाव असून अंगावर शहारे आणणारी घटना होती.

नेमकी काय आहे घटना?

धुळ्याकडून निघालेली मेमू ट्रेन क्रमांक (०१३१०) ही चाळीसगावकडे निघाल्यानंतर खांबा क्रमांक ३४४ जवळ  मेमूचा वेग अधिक असल्याने गुराख्यासह ८ जनावरे मेमू रेल्वेगाडीखाली सापडली. त्यात एकापाठोपाठ एक अशा सात गायी व एक म्हैस अशी आठ जनावरे चिरडून मृत्युमुखी पडली. तर रेल्वे येत असल्याने सूर्यवंशी जनावरे हाकण्यासाठी धडपड करीत असतानाच दुर्दैवाने तेही रेल्वेखाली सापडून त्यांचाही करुण अंत झाला. दरम्यान यात एक पारडू जबर जखमी झाले.

हे पण वाचाच..

अखेर आली गुडन्यूज ; सरकारने पेन्शनमध्ये केली ‘एवढ्या’ रुपयांची वाढ

तुमची अनेक कामे विवाह प्रमाणपत्राशिवाय होणार नाहीत, अशा प्रकारे करता येईल विवाह नोंदणी?

भुसावळ विभागात उद्यापासून दोन दिवस मेगाब्लॉक ; महाराष्ट्र एक्स्प्रेससह या रेल्वे गाड्या रद्द

शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांची ही जनावरे होती. त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी जनावरे राखण्याचे काम करीत होते. सूर्यवंशी एका हाताने दिव्यांग होते. ते ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येऊन ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी आजपासून रुजू झाले होते.  पहिल्याच दिवशी त्यांच्या मृत्यूने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोरांनो तयारीला लागा : नाशिक महापालिकेत लवकरच होणार मेगाभरती

Next Post

सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांनो लागा तयारीला ; केंद्रात तब्बल ‘इतके’ लाख पदे रिक्त

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांनो लागा तयारीला ; केंद्रात तब्बल ‘इतके’ लाख पदे रिक्त

सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांनो लागा तयारीला ; केंद्रात तब्बल 'इतके' लाख पदे रिक्त

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us