Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिरजमधील अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये  प्रवेश

najarkaid by najarkaid
February 20, 2024
in जळगाव
0
मिरजमधील अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये  प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

सांगली – मिरज महापालिकेचे माजी नगरसेवक साजिद अली पठाण, फारूक जमादार यांच्या नेतृत्वाखाली मिरजमधील मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, आ.गोपीचंद पडळकर आदी यावेळी उपस्थित होते.

माजी नगरसेवक राजू गोपाल आचारी, सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे, बजरंग दल मिरज शहर प्रमुख विनायक ठोंबरे यांनीही यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. श्री.फारूक जमादार यांची भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा  प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी यावेळी घोषित केले

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित, आत्मनिर्भर देश बनविण्याचा संकल्प केला आहे. सर्व जाती धर्मियांच्या नागरिकांना साथीला घेत ‘ सब का साथ, सब का विकास सब का विश्वास’ हा मंत्र प्रत्यक्षात आणला आहे. काँग्रेसने सत्तेत असताना मुस्लीम समाजाचा वापर मतपेढी म्हणून केला. काँग्रेस ने आजवर भाजपा विरोधात मुस्लीम समाजात गैरसमज पसरविण्याचे काम केले. मोदी सरकारने सर्व  धर्मियांतील गरीबांच्या कल्याणाच्या योजना आखल्या आहेत. या गरीब कल्याणाच्या योजना मुस्लीम समाजातील गरजूंपर्यंत नेण्याचे काम फारूक जमादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावे, असेही श्री.बावनकुळे यांनी नमूद केले.

सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले की, मिरजचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण सर्व धर्मियांना न्याय दिला आहे. विकास कामे करताना कोण कुठल्या धर्माचा आहे याचा विचार आपण कधीच केला नाही.

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष पातळीवर योग्य सन्मान राखला जाईल. या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असेही श्री.खाडे यांनी सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सं गां यो योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन वितरित करण्यात यावे ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

Next Post

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us