Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी जाहीर

najarkaid live by najarkaid live
October 25, 2024
in Uncategorized
0
माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव मनपाच्या माजी महापौर जयश्री सुनील महाजन यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.महाविकास आघाडीत जळगाव शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटेल अशी शक्यता होती मात्र राष्ट्रवादीने अखेर ही जागा शिवसेना उबाठा पक्षाला सोडल्याने जयश्री महाजन यांना पक्षाने संधी दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु होता. काल शरद पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली. यात जळगाव जिल्ह्यातील देखील जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर व जामनेर विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले असून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जळगाव शहरात माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चे बांधणी ठाकरे गटात सुरु होती. गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुरु असताना हा तिढा अखेर सुटला असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी फायनल झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर ; काँग्रेसची पहिल्या ४८ उमेदवारांची यादी पहा

Next Post

कपाशी वर आलेल्या लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us