Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल

najarkaid live by najarkaid live
December 23, 2023
in राज्य
0
माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल
ADVERTISEMENT

Spread the love

झारखंडमध्ये माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविले असून भुसावळ मार्गे धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.देशातील विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावू लागल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे.

झारखंडमधील गोइरलकेरा आणि पोसैता रेल्वे स्थानकाच्या दरम्यान गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्यामुळे त्यावेळी धावणाऱ्या अनेक गाड्या आजुबाजुच्या स्थानकाजवळ थांबविण्यात आल्या. १२१२९ – पुणे हावड़ा एक्सप्रेस – राउरकेला येथे उभी करण्यात आली. १२८१० – हावड़ा सीएसएमटी एक्सप्रेस – चक्रधरपुरला आणि १२२२२ – हावड़ा पुणे एक्सप्रेस – चक्रधरपुरला थांबविण्यात आली. १२१५१ – एलटीटी शालीमार एक्सप्रेस – राउरकेला येथे उभी करण्यात आली तर, १२१३० – हावड़ा पुणे एक्सप्रेस – टाटा नगरमध्ये थांबविण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. वृत्त लिहिस्तोवर हाती आलेल्या माहितीनुसार, १८०३० शालिमार १२ तास, १२१०२ ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ९ तास, १२८१० हावडा सीएसएमटी मेल १० तास, १२१३० आझाद हिंद एक्सप्रेस ९ तास, १२८३४ हावडा अहमदाबाद ९ तास, १२२६२ हावडा-सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेस ३.३० तास आणि १२२२२हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेस २५ तास विलंबाने धावत होती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा २७ डिसेंबर  ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन

Next Post

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन ला  रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड ; स्नेहाची शिदोरी अविरत सुरू असल्याबद्दल गौरव 

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन ला  रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड ; स्नेहाची शिदोरी अविरत सुरू असल्याबद्दल गौरव 

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन ला  रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड ; स्नेहाची शिदोरी अविरत सुरू असल्याबद्दल गौरव 

ताज्या बातम्या

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

March 20, 2026
SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us