Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतर्फे पाचोऱ्यात रस्ता रोको आंदोलन

महामार्ग उप अभियंता यांच्या आश्वासनाने आंदोलन तुर्त स्थगित

najarkaid by najarkaid
February 21, 2023
in जळगाव
0
महाविकास आघाडीतर्फे पाचोऱ्यात रस्ता रोको आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- जळगाव – पाचोरा – कजगाव या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ९ कि. मी. अंतरावर रस्त्यांची चाळणी झालेली. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करुन मिळावा या रास्त मागणीसाठी आज २१ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीतर्फे एकाचवेळी साखळी पद्धतीने तालुक्यातील नांद्रा येथे सकाळी ८ वाजता, पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर सकाळी १०:३० वाजता, भडगाव येथे १० वाजता, नगरदेवळा येथे १०:३० वाजता व कजगाव येथे देखील १०:३० सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी जारगाव चौफुली येथे मा. आमदार दिलीप वाघ, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, रा. काॅं. चे तालुका अध्यक्ष तथा मा‌. नगरसेवक विकास पाटील, भुषण वाघ, बशीर बागवान, अशोक मोरे, रा. काॅं. चे विधान सभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, खलील देशमुख, शहर अध्यक्ष अजहर खान, शालिग्राम मालकर, महिला आघाडीच्या ज्योती वाघ, सुलोचना वाघ, सरला पाटील, रेखा देवरे, जयश्री मिस्तरी, पी. डी. भोसले, रणजीत पाटील, सुदर्शन महाजन, हरुण देशमुख, तारीक अहमद, सैय्यद रज्जु बागवान, अॅड. अविनाश सुतार, सुदाम वाघ, बाबाजी ठाकरे, गोकुळ पाटील, वाजीद बागवान, गोपी पाटील, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, मा. सभापती शेख इस्माईल शेख फकिरा,ओ. बी. सी. तालुका अध्यक्ष इरफान मणियार, अमजद मौलाना, सोशल मिडिया विधान सभा अध्यक्ष राहुल शिंदे, एस. सी. सेलचे तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, चंद्रकांत महाजन, इस्माईल तांबोळी, फईम शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शहर प्रमुख अनिल सावंत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील,

शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, मा. नगरसेवक दत्ता जडे, पप्पु राजपुत, जितेंद्र जैन, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक किशोर डोंगरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, क्षत्रिय गृपचे कार्यकर्ते यांचेसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव याठिकाणी एकाचवेळी साखळी पद्धतीने सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलनात जारगाव येथे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, नॅशनल हायवे चे उपविभागीय अभियंता विजय वाघ, शाखा अभियंता पोतदार यांनी भेट देऊन ५ मार्च पर्यंत रस्त्याच्या कामांची निवेदा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर सदरचे रस्ता रोको आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या रहदारीस खोळंबा झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरदारांसाठी होळीपूर्वी आली मोठी बातमी ; पगार ४४ टक्क्यांनी वाढणार

Next Post

जळगाव जिल्ह्यात जॉबची संधी.. महावितरण अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

जळगाव जिल्ह्यात जॉबची संधी.. महावितरण अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us