Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातेय.. कथित ऑडिओ क्लिपबाबत गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

Editorial Team by Editorial Team
October 14, 2022
in जळगाव, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद भरतीबाबत युवकाशी अरेरावीच्या भाषेत बोलण्याची ना. गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने विविध . यावरून आता ना. महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले महाजन?

कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मंत्री.महाजन यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मला शिक्षक भरती विषयासंदर्भात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असून कालपासून जवळपास ४०० ते ५०० फोन कॉल्स या विषयासंदर्भात आले आहेत. मला जाणीवपूर्वक कॉल करुन त्रास दिला जात असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

हा विषय माझा नसून हे सर्व काम शिक्षण विभाग बघत असतं ज्याचे मंत्री दीपक केसरकर आहेत. शिक्षक भरती संदर्भात कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली असून लवकरच शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होऊन शिक्षक भरती केली जाईल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोटच्या मुलीला उसाच्या मळ्यात बांधून बेदम मारहाण, नंतर मुलीसोबत केले ‘हे’ भयंकर कृत्य

Next Post

या परिस्थितीत रद्द होणार तुमचे रेशन कार्ड, पहा सरकारचे नवीन नियम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

या परिस्थितीत रद्द होणार तुमचे रेशन कार्ड, पहा सरकारचे नवीन नियम

ताज्या बातम्या

मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

March 16, 2026
Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

Free Bypass Surgery : आता 'या' योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

Free Bypass Surgery : आता ‘या’ योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

March 16, 2026
IDBI Bank JAM Recruitment 2026 : 1100 पदांसाठी मोठी भरती; 19 मार्चपर्यंत अर्ज करा

Egg Price Drop : अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? युद्धाचे परिणाम!

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us