Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेला धक्का; पोलिसांनी मोर्चाचा प्रस्तावित मार्ग नाकारला

najarkaid live by najarkaid live
February 3, 2020
in राज्य
0
मनसेला धक्का; पोलिसांनी मोर्चाचा प्रस्तावित मार्ग नाकारला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोर पाकिस्तानी, तसेच बांगलादेशींना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा आयोजित केला आहे. मनसेच्या या नियोजित मोर्चाच्या प्रस्तावित मार्गाला नकार देत पोलिसांनी मनसेला धक्का दिला आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारताना मनसेच्या मोर्चाला मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा नेण्याची परवानगी दिली आहे. 

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग नाकारला आहे. हा मार्ग नाकारताना पोलिसांनी मनसेला पर्यायी मार्ग सुचवला आहे. पोलिसांची ही सूचना मनसेने मान्य केली असून मनसेचा ९ फेब्रुवारीचा हा मोर्चा मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा निघणार आहे. मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भायखळा ते आझाद मैदान या मार्गालगत मुस्लिम धर्मियांची मोठी वस्ती आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुस्लिम समाजही रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा मुस्लिमबहुल भागातून गेल्यास याचा काही समाजकंटक फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे पोलिसांनी मनसेला हा मार्ग नाकारला आहे.

मनसेच्या पहिल्याच अधिवेशनात हिंदुत्त्वाचा ठळकपणे पुरस्कार करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना विरोध केला. या वेळी त्यांनी पक्षाचा नवा झेंडाही लाँच केला. याच अधिवेशनात राज यांनी पाकिस्तानी, तसेच बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा आयोजित करण्याची घोषणा केली. त्यानंतर मनसेने बदलेला झेंडा, आणि प्रखर हिंदुत्वाच्या पुरस्काराची चर्चा सुरू झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शुद्धीकरणाची लाँड्री भाजपकडेच आहे का?: मुख्यमंत्री ठाकरेंचे टीकास्त्र

Next Post

उद्धव ठाकरेंवर टीका; आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
उद्धव ठाकरेंवर टीका; आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली

उद्धव ठाकरेंवर टीका; आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us