Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदारांशी थेट संवाद साधत काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा प्रचार

पुनखेडा,पातोंडी,निंभोरा सिम,थेरोळा,धूरखेडा,बोहर्डी, नांदूरखेडा,अजंदे गावात प्रचाराचा झंझावात

najarkaid live by najarkaid live
November 16, 2024
in Uncategorized
0
मतदारांशी थेट संवाद साधत काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी) – रावेर- यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीषदादा चौधरी यांनी रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, निभोरा सिम, थेरोळा, धूरखेडा,बोहर्डी, नांदूरखेडा,अजंदे येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून पुनखेडा गावाजवळ पूल बांधकाम करणे अंदाजित रक्कम 4 कोटी तसेच पुनखेडा, पातोंडी, निभोरा सिम, थेरोळा, धूरखेडा,बोहर्डी, नांदूरखेडा,अजंदे गावाअंतर्गत रस्ते ,काँक्रीटीकरण डांबरी करण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत मतदानरुपी आशिर्वाद देण्याची  उमेदवार धनंजय चौधरी यांनी ग्रामस्थांना विनंती केली यावेळी सोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार – धनंजय चौधरी

Next Post

चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us