Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात आज लोकशाही आहे का?: प्रियांका गांधी

najarkaid live by najarkaid live
February 5, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
भारतात आज लोकशाही आहे का?: प्रियांका गांधी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना काँग्रेसच्या सरचिटणीस  प्रियांका गांधी यांनी ‘आपला देश आता लोकशाही देश राहिला आहे का’, असा संतप्त सवाल केला आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अजूनही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रियांका गांधी यांनी हे विधान केले आहे. 

प्रियांका गांधी यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसताना जम्मू-काश्मीर राज्याच्या दोन मादी मुख्यमंत्र्यांना बंदिस्त करण्यात आले आहे. लाखो लोक तेथे अडकले आहेत. हे सगळं असं किती दिवस चालणार हे आम्ही सहा महिन्यांपूर्वी विचारत होतो. आता आम्ही आपल्या देशात लोकशाही आहे का, असे विचारत आहोत.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कविसंमेलनात रसिक हाश्याने लोटपोट !

Next Post

सीएए मुस्लिमांच्या विरोधात नाही; रजनीकांत यांची भूमिका

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
सीएए मुस्लिमांच्या विरोधात नाही; रजनीकांत यांची भूमिका

सीएए मुस्लिमांच्या विरोधात नाही; रजनीकांत यांची भूमिका

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us