Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप-मनसे जवळीक वाढतेय; राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

najarkaid live by najarkaid live
January 30, 2020
in राज्य, राजकारण
0
भाजप-मनसे जवळीक वाढतेय; राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मनसेने मराठीसोबतच हिंदुत्वाचा झेंडाही खांद्यावर घेतल्यानंतर महाराष्ट्रात मनसे व भाजप या दोन पक्षांमधील जवळीक अधिकच वाढत चालली असून भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची व या दोन नेत्यांमध्ये सुमारे तासभर विविध विषयांवर खलबतं झाल्याची खात्रीशीर माहिती आता पुढे आली आहे. 

आशिष शेलार बुधवारी सायंकाळी सात वाजता ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. सुमारे तासभर शेलार राज यांच्या निवासस्थानी होते. यादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसे ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा काढत आहे. हा मोर्चा एकप्रकारे नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाराच असून भाजपचा अप्रत्यक्षपणे या मोर्चाला पाठिंबा राहणार आहे. त्याअनुशंगाने या दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. माध्यमांना कोणतीही कुणकुण लागू न देता या दोन नेत्यांची भेट झाली.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटली असतानाच मनसेने अचानक हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या बदलत्या राजकीय स्थितीत हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र होऊ शकतो, असे भाजपला वाटत आहे. त्यातूनच या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. ७ जानेवारी रोजी प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय येथे राज ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. सुमारे एक ते दीड तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीबाबतही कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचे जाहीरपणे स्वागत केले होते. मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करणार असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे, असे म्हणून आमच्या पक्षाची भूमिका व मते जुळली तर मनसेच काय अशा समविचारी कोणत्याही पक्षाशी मैत्री शक्य आहे, असे पाटील म्हणाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंसोबत मी पण अयोध्येला जाणारः फरहान आझमी

Next Post

बजेट-२०२०’; उद्या पहिला पेपर, आर्थिक पाहणी अहवाल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
बजेट-२०२०’; उद्या पहिला पेपर, आर्थिक पाहणी अहवाल

बजेट-२०२०'; उद्या पहिला पेपर, आर्थिक पाहणी अहवाल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us