Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भवरलाल जैन यांना अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’ तुन आदरांजली

najarkaid by najarkaid
February 25, 2023
in जळगाव
0
भवरलाल जैन यांना अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’ तुन आदरांजली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२५ (प्रतिनिधी)- औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांचा आज श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले.

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘स्वरानुभूति’ या पद्मश्री भवरलाल जैन स्मृती संगीत समारोहात ‘भक्ती संगीत संध्या’ संपन्न झाली.भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे झालेल्या ‘भक्ती संगीत संध्या’ चे कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशन सिस्टीम चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, प्रविण जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

गुरू आणि शिष्य यांच्या नात्यातील भावार्थ समजून सांगणारे ‘ है प्रार्थना..’ याने भक्ती संगित संध्या ची सुरूवात झाली.
समानता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ हे गीत सादर केले.
भवरलाल जैन यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. दुसऱ्यांची पिडा समजून त्यांच्या मदतीला धावून येणे म्हणजे पुरषार्थ असे ते मानत हेच अधोरिखित करणारे ‘वैष्णव जन तो..’ हे सादर करून विद्यार्थ्यांनी अहिंसा, सद्भावचा संदेश दिला. पवित्रता हे मनुष्याचे वैभव आहे हे सांगणारे ‘पवित्र मन रखो’ हे गीत सादर केले. यानंतर ‘श्री महालक्ष्मी स्तूती’ सादर झाली.

उत्तरप्रदेशचे लोकगीत ‘बरसन लागी बदरीयाझूम झूम के’ सादर झाले. मनुष्याने अहंकाराचा त्याग करण्याचा संदेश देणारे संत कबिर यांचे ‘मत कर माया मत काया…’ ही रचना सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. मिराबाई यांची ईश्वराप्रती निस्सीम भक्ती सांगणारी ‘मन चाह कर राखो जी…’ ही प्रस्तुती सादर केली. गुजराथी संगीत असलेले ‘आकाश गंगा’ सादर केली.तेरा मंगल मेरा मंगलने समारोप झाला. प्रा. शशांक झोपे यांनी प्रेक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व आभार ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल

Next Post

आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us