Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

najarkaid live by najarkaid live
September 1, 2019
in राज्य
0
भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यता आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला, त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली.
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. त्यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 1977 मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. 2001 ते 2007 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते. 1975 मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणार्‍या ’पर्वत पीयूष’ साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते.
अन्य राज्यांतही नवे राज्यपाल -महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. केरळला आरिफ मोहम्मद खान यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आरिफ खान खूप काळ राजकारणापासून दूर होते. आरिफ मोहम्मद खान यांच्यासह कलराज मिश्र – राजस्थान, बंडारू दत्तात्रेय – हिमाचल प्रदेश, तमिलीसाई सुंदरराजन – तेलंगणा असे नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गाडी चालवताना आजपासून  सावधान! बसणार दंड

Next Post

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार- कामगारमंत्री डॉ. संजय कुटे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार- कामगारमंत्री डॉ. संजय कुटे

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार- कामगारमंत्री डॉ. संजय कुटे

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us