Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉयफ्रेंडच्या मदतीने जन्मदात्या बापाचा व सख्या भावाचा खून केला ; मृतदेह ‘फ्रिज’ मध्ये, धारदार शस्राने वार…

najarkaid live by najarkaid live
May 30, 2024
in Uncategorized
0
बॉयफ्रेंडच्या मदतीने जन्मदात्या बापाचा व सख्या भावाचा खून केला ; मृतदेह ‘फ्रिज’ मध्ये, धारदार शस्राने वार…
ADVERTISEMENT

Spread the love

प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं… पण प्रेमात मर्यादेपेक्षा आंधळं होऊन प्रेमात आडवा येणाऱ्या जन्मदात्या बाबापालाचं ‘यमसदनी‘ पाठवलं, बापाचा व सख्ख्या ८ वर्षीय लहान भावाचा खून करून मृतदेह ‘फ्रिज’ मध्ये लपवत दुसऱ्या दिवशी बॉयफ्रेंडसोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोटची मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडची क्रूरतेने मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरात खळबळ उडाली. या घटनेत मृत झालेला बाप अधिकारी असल्याचं समोर आलं आहे. या अधिकाऱ्याचा खून त्याच्याच अल्पवयीन मुलीने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून केला असून दोघे आरोपी गेल्या ७५ दिवसापासून फरार होते त्यांना पकडण्यात पोलिसांना अखेर यश मिळालं आहे.

भुसावळ हादरलं ; दोघांचा गोळ्या झाडून खून !

वेब सीरिज पाहून गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या खुनाचा प्लॅन रचला 

मुलगी अल्पवयीन असल्याने तीच्या वडिलांनी तीच्या बॉयफ्रेंड विरुद्ध पोलिसात मुलीचा विनय भंग केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्या मुलाला तुरुंगाची हवा खावी लागली होती त्याचा राग मुलीच्या बॉयफ्रेंडच्या मनात असल्याने आणि मुलीच्या प्रेमात बाप येत असल्यानेचं चित्रपट आणि वेब सीरिज पाहून गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या खुनाचा प्लॅन रचल्याचं म्हटलं जात आहे. त्याने इन्स्टाग्रामवर किलरचा डीपी लावला होता.दरम्यान यावेळी फक्त वडिलांचाच नाही तर स्वतःच्या ८ वर्षीय भावाचा खून करण्यातही या मुलीने बॉयफ्रेंडची मदत केली. गेल्या ७५ दिवसांपासून जबलपूर पोलीसांना चकवा देत दोघे आरोपी फरार होते, खुनाची घटना घडल्यापासून या धक्कादायक प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते.

अखेर घटनेच्या ७५ दिवसांनंतर पोलिसांना या आरोपीना पकडण्यात मोठे यश आले आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी हत्येमध्ये सहभागी असलेल्या मृताच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. तिला एका मंदिराबाहेरून अटक करण्यात आली. जबलपूर पोलिसांचे एक पथक अल्पवयीन मुलीला घेण्यासाठी उत्तराखंडमधील हरिद्वारला रवाना झाले आहे. पोलीस आरोपी तरुणीला जबलपूरला आणून तिची चौकशी करणार आहेत.

खून करून पुरावे नष्ट करून आरोपी मृताच्या मुलीला घेऊन पळून गेला. त्याने ७५ दिवसांत आठ राज्यांत प्रवास केला आहे. पोलीस त्याच्या प्रत्येक लोकेशननुसार तपास करत होते आरोपी गर्लफ्रेंडबरोबर पुण्यातही आला होता आणि त्याने तिथल्या एटीएममधून पैसेही काढले होते.

मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये १४-१५ मार्चच्या रात्री सिव्हिल लाइन्स स्टेशन परिसरातील रेल्वे मिलेनियम कॉलनीत राहणारे राजकुमार विश्वकर्मा व त्यांचा आठ वर्षांचा मुलगा तनिष्कचा निर्घृण खून झाला होता.राजकुमार रेल्वेत सुप्रिटेंडंट पदावर होते. हा खून त्यांची अल्पवयीन मुलगी व तिचा बॉयफ्रेंड मुकुल सिंह यांनी केला. पोस्टमॉर्टेम करणारे डॉ. हर्ष लोधी यांच्यामते राजकुमार यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने १० वेळा, तर तनिष्कच्या डोक्यावर चार वेळा हल्ला केला होता.

दोघांची हत्या केल्यावर मुकुल गर्लफ्रेंडच्या मदतीने मृतदेह पॉलिथीनमध्ये गुंडाळतो. मग राजकुमार यांचा मृतदेह किचनमध्ये तर तनिष्कचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवतात. मग दोघेही मिळून हत्येचे पुरावे नष्ट करतात. घरात फिंगरप्रिंट सापडू नये, यासाठी आरोपींनी हातमोजे वापरले होते.

दिल्लीत नोकरानी मिळत नाही म्हणून पत्नीनेचं पतीचं दुसरं लग्न लावून दिलं ; धक्कादायक घटना

महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार ; जळगाव जिल्ह्यातील घटना

तू किन्नर आहेस….लग्नाच्या पहिल्याचं रात्री पत्नीला, वाद पोलिसात!

राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता

माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात

घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …

३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!

‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता

वादळाने घर कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार ; जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पत्नी आणि प्रियकर एका खोलीत झोपायचे… नवऱ्याचा पलंग घराबाहेर ठेवला, पुढे जे झालं ते भयानकच!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ हादरलं ; दोघांचा गोळ्या झाडून खून !

Next Post

ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?

Related Posts

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
iPhone 18 Pro Max Launch Update : Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी; डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरीत मोठे बदल!

iPhone 18 Pro Max Launch Update : Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी; डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरीत मोठे बदल!

March 17, 2026
मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

March 16, 2026
Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

March 16, 2026
Free Bypass Surgery : आता 'या' योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

Free Bypass Surgery : आता ‘या’ योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

March 16, 2026
Next Post
ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?

ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?

ताज्या बातम्या

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
iPhone 18 Pro Max Launch Update : Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी; डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरीत मोठे बदल!

iPhone 18 Pro Max Launch Update : Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी; डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरीत मोठे बदल!

March 17, 2026
मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

मृतदेह जतन करणारे केमिकल दुधात आढळले; धक्कादायक प्रकार

March 16, 2026
Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

Edible Oil Price Hike : युद्धाचा परिणाम! खाद्यतेल महागले 

March 16, 2026
Free Bypass Surgery : आता 'या' योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

Free Bypass Surgery : आता ‘या’ योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

March 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us