Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बी.यू.एन.रायसोनी शाळेच्या विद्यार्थ्यांची लांडोरखोरी वनोद्यानला क्षेत्रभेट

najarkaid by najarkaid
December 10, 2019
in जळगाव
0
बी.यू.एन.रायसोनी शाळेच्या विद्यार्थ्यांची लांडोरखोरी वनोद्यानला क्षेत्रभेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील बी.यू.एन.रायसोनी प्राथमिक व माध्यमिक मराठी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘पर्यावरण कॅम्प’ म्हणून जळगाव शहरालगत असलेल्या महा राष्ट्र शासनाच्या ‘लांडोरखोरी वनोद्यान’ला क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत शालेय अभ्यासक्रमाला अनुसरून तेथील पर्यावरणाची प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यास केला.

शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चंद्रशेखर, पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे व सर्व शिक्षक वृंद यांनी हा पर्यावरण कॅम्प काढून विद्यार्थ्यांना पर्यावरणा विषयी क्षेत्रभेटीतून माहिती दिली. शिक्षण ही स्वयंविकासाची साधना आहे, बी.यू.एन.रायसोनी शाळेचा पाठ्यक्रमा सोबतच शाळाबाह्य शिक्षणावरही भर असतो. लांडोरखोरी वनोद्यान भेटीत त्याठिकाणच्या विविध वृक्ष, पाणी, हवा, प्रदूषण, वनौषधी आदी विषयांची माहिती शिक्षक वृंदांनी करून दिली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वनोद्यानात फिरून तेथील निसर्ग सृष्टीचा आनंद घेतला. शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी जागृतता निर्माण होण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन, संतुलनाबाबत मार्गदर्शन केले.

जैवविविधतेने नटलेल्या परिसराचा आनंद

विद्यार्थ्यांनी या उद्यानात ससे, मुंगूस, उद्यान सरडा, शामेलीयन, माकड आदी प्राण्यांचे अस्तित्व पाहीले. तर देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजातीही बघीतल्या व निरीक्षण मनोऱ्यावरून निसर्गाची पाहणी केली.

औषधांच्या झाडांची घेतली माहिती

उद्यानात अनेक औषधांचे गुणधर्म असलेल्या औषधांची झाडे लावलेली आहेत. यात खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, केंकळ यासारखे नवस्तपती झाडे असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली व त्यांचे औषधी गुणधर्माची माहिती मिळविली.

दहशतवाद विषयावर भाषण

आजच्या घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता? असा प्रश्न जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकात ह्या प्रश्नांचे संपूर्ण जगात लहानमोठ्या देशातील भल्याभल्यांच्या रात्रीची झोप उडवून टशकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

15 पैकी 12 जागांवर भाजपचा विजय तर 2 जागांवर काँग्रेस विजयी, एका अपक्षाने मारली बाजी

Next Post

खडसे-पवारांमध्ये गुफ्तगू

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
खडसे-पवारांमध्ये गुफ्तगू

खडसे-पवारांमध्ये गुफ्तगू

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us