Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच !

जळगाव जिल्ह्यातील विधीशाखेच्या एका विद्यार्थ्याची मुंबई उच्च न्यायालयात याचिका ; काही हजार कोटी रुपयांचे 'स्टॅम्प पेपर्स' नाहक वापरल्या गेल्याचे उघड !

najarkaid by najarkaid
June 26, 2021
in Uncategorized
0
Bhushan mahajan

Bhushan mahajan

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- राज्यातील विविध शासकीय कार्यालयात आवश्यकता नसताना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती केली जात असल्याने कोट्यावधीचे स्टॅम्प पेपर नाहक वापरण्यात आले असल्याने यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देत जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे येथील विधी शाखेचा विद्यार्थी भूषण ईश्वर महाजन यांनी हि याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेवर न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमुर्ती एम. जी. शेवलीकर यांच्या न्यायपिठासमोर 23 जून रोजी सुनावणी झाली असून राज्य शासनाचे प्रधान सचिव, मुख्य सचिव महसूल विभाग, अपर मुद्रांक नियंत्रक मुंबई आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे या प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश यावेळी दिले आहेत.

याचिकेवर पुढील सुनावणी ६ आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे. २००४ ते २०२१ पर्यंतच्या तब्बल १७ वर्षांत ३९ कोटी ६ लाख ७८ हजार एकूण स्टॅम्प पेपर्स कारण नसतांना राज्यभर वापरण्यात आले असल्याचे निदर्शनात आले आहे. याचिकाकर्ता भूषण ईश्वर महाजन हे विधिशाखेचे विद्यार्थी आहेत. महाजन यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवली असता त्याची तक्रार त्यांनी महसूल मंत्रालयात केली. परंतु, त्याची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी मे. उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपर बंधनकारक करण्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. शासकीय कार्यालयात सादर करायच्या प्रतिज्ञापत्रांसाठी शंभर रुपयांचे मुद्रांक शुल्क १७ वर्षे आधीच माफ केलेले आहे. २००४ पासून शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर देता येते. शासनाने १७ वर्षात वेळोवेळी परिपत्रके काढली असून देखील १०० रुपयांच्या स्टॅम्पचा वापर होतच आहे.

Spread the love
Tags: #mudrank #bhushan mahajan#stam pepar
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंचची कार्यकारिणी जाहीर

Next Post

रावेरात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे चक्का जाम’ आंदोलन

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
रावेरात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे चक्का जाम’ आंदोलन

रावेरात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे चक्का जाम' आंदोलन

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us