Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्याचा हवालदार ४ हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबीच्या जाळ्यात

najarkaid by najarkaid
October 4, 2022
in जळगाव
0
पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्याचा हवालदार ४ हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबीच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाणे येथे ४ हजाराची लाच घेतांना पोलीस हवालदार राकेश खोंडे यांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ४ ऑक्टोबर २०२२ रोजी पकडल्याने खळबळ उडाली.

तक्रादार शेतकऱ्यांने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधीतांनी ती परत दिली नाही उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराकडे चार हजार रुपये असल्याने त्यावर तडजोड झाली.

तक्रारदाराने जळगाव ए.सी.बी. कडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची दि. ४ आॅक्टोबर रोजी मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली. विशेष म्हणजे आरोपी हवालदार हा रजेवर असल्याची माहिती आहे.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी जळगाव ए.सी.बी. चे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, ए. एस.आय. दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

LIC ने केली नवीन पॉलिसी लाँच ; फायदे वाचून लगेच गुंतवणूक कराल, जाणून घ्या सविस्तर

Next Post

८ वर्षाच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी ; विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत दिसल्यावर उडाली खडबळ

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
८ वर्षाच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी ; विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत दिसल्यावर उडाली खडबळ

८ वर्षाच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी ; विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत दिसल्यावर उडाली खडबळ

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us