Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा घटतोय

najarkaid by najarkaid
July 6, 2021
in Uncategorized
0
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

•जिल्ह्यातील प्रकल्पात 31.76 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

•जिल्ह्यातील हतनूर धरणात 17.73%, गिरणा 33.31%, तर वाघूर धरणात 62.66% उपयुक्त पाणीसाठा

•तीन मोठ्या प्रकल्पात 13.25 टीएमसी, तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, तर 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा

•सुकी आणि भोकरबारी मध्यम प्रकल्पात मागील वर्षीपेक्षा अधिक उपयुक्त साठा

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 6 – पावसाळा सुरु झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून जुलैचा पहिला आठवड्यातही पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह तेरा मध्यम व 96 लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा 16.01 टीएमसी म्हणजेच 31.76 टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा 39.95 टक्के इतका म्हणजेच 8.19 टक्के इतका अधिक होता. असे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात अवघा 13.25 टीएमसी उपयुक्त साठा असून यात हतनूर 1.60 टीएमसी, गिरणा 6.16 टीएमसी तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील हतनूर धरणात 1.60 टीएमसी (17.73%) गिरणा धरणात 6.16 टीएमसी (33.31%) तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी (62.66%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात 66.77%, मंगरुळ 46.17%, सुकी 72.21%, मोर 54.02%, तोंडापूर 41.93%, बहुळा 19.93%, अंजनी 19.31%, गुळ 26%, मन्याड 17.47% तर भोकरबारी धरणात 15.12% उपयुक्त साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुकी आणि भोकरबारी धरण क्षेत्रात यावर्षी साधारण पाऊस झाल्याने या धरणातील साठा हा मागील वर्षीपेक्षा अधिक असल्याचे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकावरुन दिसून येते.
00000

Spread the love
Tags: जळगाव पाणी साठा
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी है तो मेहंगाई है.. मुक्ताईनगरात पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Next Post

पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post

पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us