Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा दररोज शिवसेनेत प्रवेश

najarkaid live by najarkaid live
September 23, 2024
in Uncategorized
0
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा दररोज शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

तरसोद /जळगाव प्रतिनिधी दि. 19 -.राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीण मधील तरसोद येथील शेकडो युवकांनी शिव बंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.

यांनी घेतला हाती भगवा

यावेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये संतोष रमेश देवरे, निलेश शांताराम ठाकरे, तुषार शामराव काळे, विशाल देवरे, ज्ञानेश्वर बरहाटे, लोकेश शिंदे, सचिन शिंदे, महेश देवरे, रोशन राजपूत, सागर राजपूत, प्रकाश राजपूत, सतीश काळे, लोकेश चौधरी, प्रकाश पाटील , तुषार खंबायत यांनी पालकमंत्र्यांचे हस्ते तसेच तरुणांचे गळ्यातील ताईत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्की दादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी जय भवानी जय शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा जय – जयकार करण्यात आला.

उपस्थित मध्ये युवाउद्योजक युवानेते विक्रम गुलाबराव पाटील, प्रकाश धनगर, सागर पाटील, आबा माळी, राजू धनगर, कैलास इंगळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक : आ. राजूमामा भोळे

Next Post

ईद-ए-मिलाद निमित्त मौलाना तजमुल हुसेन यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांचा प्रतापराव पाटलांनी केला सत्कार !

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us