Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात भाजपा तर्फे ऊसतोड मजूर-मुकादम यांच्या संघटनांचा मेळावा

najarkaid by najarkaid
September 26, 2020
in जळगाव
0
पाचोऱ्यात भाजपा तर्फे ऊसतोड मजूर-मुकादम यांच्या संघटनांचा मेळावा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव तालुक्याच्या वतीने ऊसतोड मजूर-मुकादम संघटनांच्या संयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री सुरेश धस, खासदार उन्मेष पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, कृ.उ.बा.समिती मा.सभापती सतीश शिंदे,पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार उपस्थित होते.याप्रसंगी माजी मंत्री धस यांनी प्रत्यक्ष मुकादम मजुरांशी चर्चा करून त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते याबाबत हितगूज केले तसेच ह्या वर्षी मजुरीच्या दरामध्ये १५० टक्के वाढ झाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देऊ नका असे आवाहन केले. या प्रश्नावर सर्वपक्षीय राजकीय विचारांच्या संघटनांनी एकत्र येऊन या लढ्यामध्ये सहभागी व्हावे असे देखील आवाहन श्री धस यांनी केले ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर अनेक वर्ष संप झाले आंदोलने झाली मुकादम निरक्षर असले तरी दुसऱ्याकडून हिशोब लिहून घेतात तरी देखील आंदोलन यशस्वी करतात.

साखर संघ आणि ऊस तोडणी कामगारांना लवादाच्या रुपाने दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी न्याय दिला, तसेच ऊसतोड कामगार मुकादम यांना कायदेशीर संरक्षण नाही,अधिष्ठान नाही कारखाने मुकादम बरोबर करार करतात,मजुरां बरोबर नाही हंगाम संपला तरी कमिशन, डिपॉझिट,फायनल बिले काढली जात नाही.मजुरांनी जगायचे कसे त्यासाठी किमान वेतन कायदा करा मजुरांना समान प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे आणि एक बैलगाडी व एक हेळके यांना पाच माणसांना १२०० रु. रोजंदारी मिळाल्यास ते जगतील कसे याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले याप्रसंगी ऊसतोड कामगार मजूर व मुकादम यांना केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे खासदार उमेश पाटील यांनी सांगितले तसेच ऊसतोड मजुरांना तसेच त्यांच्या संघटनांनी एकत्रित येऊन संघर्ष करून या झोपलेल्या सरकारला जागे करावे असे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे बोलताना म्हटले

तसेच पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे बाहेरगावी असल्यामुळे अनुपस्थित होते त्यांनी माजी मंत्री आमदार धस यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ऊसतोड व मजूर मुकादम यांच्यासाठी भाजपाचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदैव तत्पर असून त्यांच्या सुखा-दुखात नेहमी सहभागी असतील असे यावेळी आश्वासित केले याप्रसंगी भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांनी चर्चासत्राचा समारोप केला.तसेच सरचिटणीस गोविंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजूर संघटना व मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी तसेच सरचिटणीस संजय पाटील,दीपक माने,मुकेश पाटील,समाधान मुळे,सुनिल पाटील सर,भैया ठाकूर,कुमार खेडकर,राहुल गायकवाड,विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव येथे जळगाव जिल्हा फार्मसी कृती समिती तर्फे कोविड योध्यांचा सन्मान

Next Post

पाचोऱ्यात अवैध औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर अन्न व औषध विभागाची कारवाई

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
पाचोऱ्यात अवैध औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर अन्न व औषध विभागाची कारवाई

पाचोऱ्यात अवैध औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर अन्न व औषध विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us