Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात अवैध औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर अन्न व औषध विभागाची कारवाई

najarkaid by najarkaid
September 26, 2020
in Uncategorized
0
पाचोऱ्यात अवैध औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर अन्न व औषध विभागाची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (किशोर रायसाकडा) : शहरातील कोविड सेंटरच्या ठिकाणी अवैध रित्या मेडिकल थाटून औषध विक्री सुरु असल्याने अन्न व औषध विभागाने आज दुपारी छापा टाकत व्यंकटगोपाल कोविड सेंटरवर बेकायदेशीर मेडिकल मधील ४ लाख ३० हजाराचा माल जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान मेडिकल चालक आणि डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे समजते.

पाचोरा शहरात सऱ्हासपणे बेकायदेशीर मेडिकल चालवले जात असल्याचा फर्दाफार्स आज उघड वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.जळगाव येथील औषध निरीक्षक डॉ.अनिल माणिकराव व अन्न औषध प्रशासन प्रभारी सहायक आयुक्त एन. एन.साठे त्याचे सहकारी असे ५ जणांच्या पथकाने  विना परवाना औषध विक्री होत करणाऱ्याची चौकशी केली असता त्या मेडिकल कुठलाही स्वरूपाचा परवाना नसताना मेडिकल औषधी साठा करून मेडिकल चालविले जात होते .हे तपासणी समोर आले आहे. आलेल्या पथकाने सर्व मेडिकल औषध तपासणी करून ४ लाख ३० हजाराचे औषध जप्त केले आहे.पाचोरा तालुक्यामध्ये डॉक्टरांन कडून औषध विक्री होण्याचे प्रमाण व तक्रारी प्रचंड वाढल्याने आता अवैध विक्री करणारे डॉक्टर्स अन्न औषध प्रशासनाच्या रडार वर आले आहेत.या डॉक्टर च्या मेडिकल ला कोणताही परवाना नसताना जे होलसेलर त्यांना औषधे पुरवत होते त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात भाजपा तर्फे ऊसतोड मजूर-मुकादम यांच्या संघटनांचा मेळावा

Next Post

विद्यापीठात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
विद्यापीठात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

विद्यापीठात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us