Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव

शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे आयोजन

najarkaid by najarkaid
March 23, 2024
in जळगाव
0
पाचोर्‍यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, दिनांक २२ (प्रतिनिधी ): हळदी कुंकवानिमित्त अतिशय बहारदार अशा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमानंतर शिवसेना-उबाठा नेत्या, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने खास भगिनींसाठी पारंपारिक होळी-रंगपचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरात सोमवार दिनांक २५ मार्च रोजी खास महिलांसाठी होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाचोर्‍यातील शिवतीर्थ मैदानावर सकाळी ८ ते ११ या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येणार असून याच्या जोडीला गीत-संगीत-नृत्याची बहारदार लयलूट असणार आहे.

या कार्यक्रमाला मतदारसंघातील महिला आणि मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठीचे विविध परवाने देणारे जिल्ह्यातील अधिकारी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून नियुक्ती

Next Post

चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असतांना स्फोट ; आग लागून चार भावंडांचा मृत्यू

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us