Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनाधिकृत अतिक्रमणधारकांवर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धडक कार्यवाही

najarkaid by najarkaid
June 5, 2021
in Uncategorized
0
पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनाधिकृत अतिक्रमणधारकांवर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धडक कार्यवाही
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा:-येथील पाचोरा नगरपरिषदेर्फे पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनीक रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या हातगाडी / फेरिवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे / टपरी धारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनीक रस्त्यातच लावण्यात येत होत्या यामुळे शहरातील सार्वजनीक रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, ॲम्बुलन्स, विविध शासकिय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे, मोठया प्रमाणावर गर्दी जमा होऊन कोरोना-19 महामारी प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढविण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने नागरीकांच्या तक्रारी देखील वारंवार प्राप्त होत होत्या यावर नियंत्रण मिळावे म्हणून दिनांक 04/06/2021 रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी आपल्या अधिकारी / कर्मचारी यांना सोबत घेत धडक कारवाई करत शहरातील मुख्य सार्वजनीक रहदारीचा भाग स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या हातगाडी / फेरिवाले यांचे अतिक्रमण काढण्यात आले यांत हातगाडया जप्त करण्यात आल्यात काही नागरीकांनी स्वत:हुन त्यांचे नुकसान होऊन नये म्हणून आपले अतिक्रमण काढून घेतले.

सदरच्या अतिक्रमणधारकांना रावल जिन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळुन जाणारा डी.पी.रोड येथे पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापुढे देखील त्यांनी याच जागेवर आपल्या हातगाडी लावाव्यात सार्वजनीक रस्त्यावरील हातगाडया लावल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन हातगाडया जप्त करण्यात येतील.

शहरात शुक्रवारी झालेल्या या कार्यवाहीचे शहरातून सर्वत्र कौतूक होत असून यापुढे देखील अशा प्रकारची धडक कार्यवाही अशीच सुरु राहणार असून कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले. त्याच प्रमाणे नागरीकांनी शासनाने कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभुमवर ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा दंडात्मक कार्यवाही केली जाईल असे आवाहन देखील मुख्याधिकारी बाविस्कर यांनी केले आहे.
सदर अतिक्रमणावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, प्रकाश दत्तात्रय भोसले, प्र.अ.,दगडु शिवाजी मराठे,कर निरीक्षक,श्री.दत्तात्रय जाधव, लेखापाल,मधुकर सुर्यवंशी,अभियंता (स्थापत्य), हेमंत क्षिरसागर,सहा.नगररचनाकार,साईदास ममराज जाधव,कर निर्धारण अधिकारी, स.पो.नी.राहुल मोरे, प्रकाश पाटील, श्री.जगताप, बापु महाजन, सुनील पाटील व ट्रॅफीक विभागाचे पोलिस कर्मचारी.हिमांश जैस्वाल,उपअभियंता स्थापत्य, प्रकाश शंकर पवार, लिपीक, शाम ढवळे, लिपीक,.शामकांत पांडुरंग अहिरे, लिपीक,शरद दामू घोडके, लिपीक,चंद्रकांत भगवान चौधरी, लिपीक,विजय पिराजी बाविस्कर, लिपीक,अनिल मेघराज पाटील, कों.लिपीक,विलास प्रभाकर देवकर,लिपीक,पांडुरंग एकनाथ धनगर, लिपीक,भागवत पाटील, फायरमन, विशाल मराठे, लिपीक, महेंद्र गायकवाड, किशोर मराठे, दिलीप धर्मराज गायकवाड, सुभाष बागुल, शरद मधुकर नागणे, ,युवराज जगताप,नरेश आदीवाल,संदिप जगताप,सुकदेव ठाकुर,भिकन पंडीत गायकवाड,,सचिन जगताप,युसुफ कालु बेग, अर्जुन सुर्यवंशी, संदिप खैरनार, सुशिल पवार,वाल्मिक नामदेव गायकवाड,मुकादम,निळकंठ ब्राम्हणे, मुकादम,युसुफ अजीज पठाण आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार

Next Post

नागरिकांना दिलासा : आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
नागरिकांना दिलासा : आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

नागरिकांना दिलासा : आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us