Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे सु.भा.पाटील प्राथमीक शाळेत एकदिवसीय विशेष कोरोना आरोग्‍य चाचणी शिबीर संपन्‍न

najarkaid by najarkaid
July 29, 2020
in जळगाव
0
पाचोरा येथे सु.भा.पाटील प्राथमीक शाळेत एकदिवसीय विशेष कोरोना आरोग्‍य चाचणी शिबीर संपन्‍न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी) – जळगांव जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता म.जिल्‍हाधिकारी सो. जळगांव यांच्‍या आदेशानूसार पाचोरा शहरातील नागरीकांच्‍या आरोग्‍य तपासणी कामी विविध प्रभागात एकदिवसीय विशेष कोरोना चाचणी शिबीर आयोजीत केलेले असून दिनांक 28 जुलै रोजी शहरातील प्रभाग क्रं. 6 च्‍या परिसरातील नागरीकांसाठी देशमुखवाडी भागातील सु.भा.पाटील प्राथमीक विद्या मंदिर येथे तपासणी शिबीर आयोजीत केले होते.

शिबीर सुरु झालेनंतर परिसरातील नागरीकांकडून अत्‍यल्‍प म्‍हणजे 5 ते 10 नागरीकांनी तपासणी करीता उपस्थित होते. कोरोना तपासणी बाबत नागरीकांमध्‍ये उदासिनता / भिती असल्‍याचे लक्षात येताच मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी स्‍वतः प्रभागात फिरुन कोरोना टेस्‍ट बाबतची नागरीकांच्‍या मनात असलेली भिती / उदासिनता दुर करताच सदर भागातील महिला, पुरुष, वृध्‍द नागरीक तसेच बालके यांनी तपासणीकरीता सहमती दर्शवीली या वेळी मुख्‍याधिकारी यांच्‍या बोलतांना गौंड वस्‍ती भागातील काही नागरीक म्‍हणाले की, आम्‍हाला ही तपासणी करण्‍याची खुप भिती मनात होती परंतू आपण आमच्‍याच सोप्‍या भाषेत समाजावून सांगीतल्‍याने आता आमच्‍या मनातील भिंती नाहीशी झाल्‍याने आम्‍ही स्‍वखुशीने तपासणी करण्‍यास तयार आहोत. आज पावेतो सिंधी कॉलनी येथे 85 तपासण्‍या, बस स्‍थानक येथे 37 तपासण्‍या व सु.भा पाटील प्रा.वि.मंदीर येथील शिबीरात तब्‍बल 249 तपासण्‍या पुर्ण करण्‍यात आल्‍या. शासनाकडून मोफत तपासणी शिबीरात तपासणी करण्‍यात येत असल्‍याने नागरीकांकडून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.

या वेळी पालिकेच्‍या मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, सुधीर पाटील, ललित सोनार, पांडुरंग धनगर, विजय बाविस्‍कर, विशाल दिक्षीत, भागवत पाटील, अनील वाघ, आकाश खैरनार, विलास कुलकर्णी, युवराज जगताप, शरद नागणे, हीम्‍मत महाजन, सुभाष बागुल, दिपक बनसोडे, देवीदास देहडे, वाल्मिक गायकवाड, राकेश फतरोड, शरीफ खान तसेच आरोग्‍य विभागाकडून वनिता कैलास जाधव, भारती अशोकराव सोळुके, दिपाली प्रकाश भावसार, भिलाबाई शामराव ढोले, भुषण पाटील आदी उपस्थित होते.
पुढील तपासणी दिनांक 29 रोजी एम.एम.कॉलेज,भडगाव रोड पाचोरा येथे असणार असल्‍याने नागरीकांनी येतांना आपले आधारकार्ड सोबत आणाचे असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात

Next Post

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
राज्यात ५१ हजार ९२१ कोरोना रुग्णांवर उपचार

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us