Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील

najarkaid by najarkaid
November 15, 2024
in Uncategorized
0
पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ता.15:गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला आहे. रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर पाचोरा व भडगाव शहरात झालेले विकास कामे आश्वासक आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.

मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केले आहे. विरोधक त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे इतर काही मुद्दे नसल्याने ते ‘विकास’ वरून निवडणुक इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे. पण मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे ते विकासाच्या बाजूने म्हणजेच किशोरआप्पा पाटील यांना मतदान करतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

‘गिरणे’ वरील पुल अंतिम टप्प्यात

भडगाव शहरात जुन गाव ते पेठ भागाला जोडण्यासाठी बर्याच दिवसापासून पूलाची मागणी होती. त्या अनुशंगाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याला यश आले आहे. त्या पुलाचे काम सुरू आहे. याशिवाय भडगाव ते वाक पुलाचे कामे ही अंतिम टप्प्यात आले आहे. तर पाढंरद ते निंभोरा, गुढे ते नावरे हे पुर वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. याशिवाय माहेजी ते हनुमंखेडा, बांबरुड बु. ते बांबरुड खु. , भातखंडे खु ते भातखंडे बु. हे पुल ही मंजुर झाले आहेत. गिरणा नदिवर तब्बल सात पूल मंजुर करण्याचे ऐतिहासिक काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. या बरोबरच दोघ बाळद ला जोडण्यासाठी तितुर नदिवर महत्वाचा पुलाचे काम पुर्णत्वास नेण्याचे काम आप्पांनी केले.यामुळे वाहतुकीचा फेरा वाचला आहे.

विजेचा प्रश्न निकाली काढला

2014 अगोदर भडगाव तालुक्यात भडगाव, कजगाव व कोळगाव येथेच 33/11 केव्ही चे सबस्टेशन होते. त्यांनी चाळीसगाव, पारोळा व पाचोरा येथून वीजपुरवठा होत होता. मात्र आमदार किशोर पाटील यांनी कोठली 132 के.व्ही.चे सबस्टेशन याशिवाय वडजी, लोणपिराचे, वडधे येथे यय33/11 उपकेंद्र मंजुर करून कार्यान्वित केले. वाड्याचे 33/11 सबस्टेशन ही मंजुर करण्यात आले आहे..तर गुढ्याचे 33/11 सबस्टेशन प्रस्तावित आहे. याशिवाय कोळगाव येथे अतिरिक्त 5 एमव्हीए चा ट्रांसफार्मर बसवला आहे. पाचोरा तालुक्यात माहेजी, तारखेडा 33/11 केव्ही चे काम पुर्ण झाले आहेत. तर कोल्हे-अटलगव्हाण,खेडगाव येथे 33/11 केव्हीचे सबस्टेशन मंजुर आहेत. यामुळे उच्च दाबाने वीज मिळायला लागली. भडगावसह पाचोरा तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्याचे काम आमदार किशोर पाटील यांनी केल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले

.
गडद, हीवरा अन् तितूर वरील बंधारेममुळू शेती झाली समृध्द

नगरदेवळा-बाळद गटात गडद व तितूर नदिवर तब्बल 19 बंधारे पुर्ण करून शेती समृध्द करण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. दिघी येथे 2, वडगाव 1, नेरी ते खाजोळा दरम्यान 6, भोरटेक ते टाकुन दरम्यान 3, होळ-घुसर्डी 2, संगमेश्वर 1, वडगाव, बाळद, नाचनखेडा,लोहटार, बांबरुड दरम्यानच 4 बंधारे पूर्ण झाले आहेत. हीवरा नदिवर 3 बंधारे पुर्ण झाले आहेत.तर संगमेश्वर 1 बंधारा मंजूर केला आहे. या बंधाऱ्यामुळे याभागातील शेती समृध्द झाली आहे. यापरीसरातील शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे हे शेतकरी स्वत: किशोरआप्पासाठी मैदानात उतरल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

Next Post

महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार – धनंजय चौधरी

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार – धनंजय चौधरी

महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार - धनंजय चौधरी

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us