Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन

भडगाव येथे मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद

najarkaid live by najarkaid live
April 29, 2024
in Uncategorized
0
परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन
ADVERTISEMENT
Spread the love

भडगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना विजयी करून परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मतदारांना केले. करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

रॅलीच्या सुरुवातीला शिवसेनेच्या ज्येष्ठनेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी त्यांच्या निवासस्थानी करणदादा पाटील यांचे औक्षण करून त्यांना शूभेच्छा दिल्या. त्यानंतर भडगाव शहारातील आझाद चौकातील प्रभु श्रीराम मंदिरात प्रार्थना करून आणि करणदादा पाटील, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते संजय वाघ आदींच्या हस्ते नारळ ओवळून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महादेव गल्ली, पवार वाडा, बालाजी गल्ली, महात्मा फुले चौक, श्री हनुमान चौक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौकमार्गे वैशालीताई सुर्यवंशी यांच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान करणदादा पाटील यांनी, मशाल चिन्हा समोरील बटण दावून विजयी करण्याचे आवाहन केले.

रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजयनाना वाघ, काँग्रेसचे जिल्हा पो लोक सरचिटणीस याकूब खान पठाण, तालुकाध्यक्ष रतीलाल पाटील, युवक तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील, शहराध्यक्ष कमरअली पटवे, मोरसिंग राठोड, उपप्रवक्ते भूषण पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, राष्ट्रवादीचे पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश परदेशी, शंकर मारवाडी, प्रल्हाद पाटील, जितन शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शामकांत भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील, योजना पाटील, रीना पाटील, रेखा पाटील, गायत्री बिरारी, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, संदीप पाटील, रामचंद्र निकम, जितेंद्र राजपूत, संतोष पाटील, सुनील पाटील, गोकुळ पाटील, शहराध्यक्ष शेरखां पठाण यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्मिताताई वाघ यांना पाच लाखांचा लीड देणार ; महायुतीचा संकल्प

Next Post

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

Related Posts

आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

July 22, 2025
क्राईम न्यूज

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

July 18, 2025
रोहित निकम यांना पेढे भरवतांना आमदार राजुमामा भोळे

Ujwal Nikam Rajya Sabha Nomination | राज्यसभेत ‘न्यायनायक’! उज्वल निकम यांची नामनिर्देशित नियुक्ती, जळगावात आनंदाचा जल्लोष!

July 13, 2025
Affordable Housing Mumbai

MHADA 2025 Lottery | म्हाडा ५,२८५ घरांची लॉटरी

July 13, 2025
Illicit Liquor Crackdown Jalgaon

Illicit Liquor Crackdown Jalgaon: जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारूविरोधात मोठी संयुक्त कारवाई, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 11, 2025
Crime news

Crime news: वहिनीशी अनैतिक संबंध; भावाची कुऱ्हाडीने हत्या

July 8, 2025
Next Post
रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

ताज्या बातम्या

Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
Hitesh Patil Birthday Celebration

Hitesh Patil Birthday Celebration | हितेशदादा पाटील यांचा वाढदिवस आज : बोदवडमध्ये विविध कार्यक्रम

July 22, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

July 22, 2025
Breking news in jalgaon

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

July 21, 2025
Breking news in jalgaon

minor girl sexual assault: पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!

July 21, 2025
CM Relief Fund beneficiaries in Jalgaon – 2025 data update"

CM Relief Fund म्हणजे काय? जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता येथे करा अर्ज

July 21, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us