अनैतिक संबंध, प्रेम संबंधमूळे अनेक कांड होतं असतात यातून एकमेकांच्या जीव घेण्या इतपत गुन्हे घडत असतात असचं एक खळबळ उडवून देणारं प्रेम संबंधाचं प्रकरण रांची मधून समोर आलं आहे.एक विवाहित महिला प्रियकरासोबतच खोलीत झोपली होती आणि पतीचा आणि सासूचा घराबाहेर पलंग ठेवला होता यास पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
रांचीतील घाटशिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात ही घटना घडली आहे. दोघांच्या मारहाणीत पती माणिक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्याधिकारी पार्वती मुर्मू यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी पती माणिकला उचलून उपविभागीय रुग्णालयात नेलं, तर पत्नी सुनीता आणि तिचा प्रियकर ऋषिकेश तंतुबाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात
घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!
‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता
वादळाने घर कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार ; जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
माणिकने सांगितले की, ‘आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर कविराज ऋषिकेश वारंवार घरी येऊ लागला. दरम्यान, त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. मी एका टेलरच्या दुकानात काम करतो. याचा फायदा दोघांनी घेण्यास सुरुवात केली. दोघांचे प्रेमप्रकरण इतकं वाढले की ऋषिकेश माझ्याच घरी राहू लागला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितलं असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, माझी पत्नीही त्याला साथ देऊ लागली. मी आईसोबत घराबाहेर झोपायचो आणि ऋषिकेश माझ्या पत्नीसोबत खोलीत झोपायचा. दोघांना रंगेहात पकडलं असता ऋषिकेश आणि सुनिता यांनी मला बेदम मारहाण केली.दरम्यान, माणिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.










