Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत शेकडो पदांसाठी भरती

Editorial Team by Editorial Team
April 2, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहून भुसावळकडे येण्यासाठी २० उन्हाळी विशेष गाड्या
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 238 रिक्त जागा आहेत. निवडलेल्या उमेदवाराला वेतन मॅट्रिक्स ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन दिलं जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 7 एप्रिल 2023 पासून उपलब्ध होतील.

एकूण – 234 रिक्त

पोस्टाचं नाव : असिस्टंट लोको पायलट

वयोमर्यादा: असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचं वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचं वय 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचं वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावं.

पे-स्केल: असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन दिलं जाईल

हे सुद्धा वाचा..

भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..तब्ब्ल 81100 पगार मिळेल, येथे पाठवा फॉर्म?

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत बंपर भरती सुरु

8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती

नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

पात्रता:  सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी

अर्ज कसा करावा: भारतीय रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे.

जाहिरात पहा : PDF

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruiting#IndianBharti#IndianRailway#RailwayJob#Vacancy
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..तब्ब्ल 81100 पगार मिळेल, येथे पाठवा फॉर्म?

Next Post

Reshim Sheti : रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
Reshim Sheti : रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

Reshim Sheti : रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us