Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा

najarkaid by najarkaid
September 28, 2020
in जळगाव
0
नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

वडजी/भडगाव (प्रतिनिधी) : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल वडजी येथे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा झुम अॅप वर अॉनलाईन साजरा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमिवर नानासाहेबांनी आवाहन केले होते की, कुणीही प्रत्यक्ष भेट न घेता उपलब्ध माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात .म.चेअरमन साहेबांच्या आवाहनानुसार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील,जेष्ठ शिक्षक बी.वाय.पाटील,वरिष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,सप्ताह समिती प्रमुख जे.एच.पवार तसेच सर्व समिती प्रमुख़,सदस्य,शिक्षक,शिक्षिका,
शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी म.चेअरमन साहेबांना वाढदिवसाच्या अॉनलाईन शुभेच्छया दिल्या.

विद्यालयात गरीब,गरजु,होतकरु,गुणवंत विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त क्षैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,सचिव डॉ.पूनमताई प्रशांतराव पाटील,महाराष्ट्र राज्य मंत्रालय सचिव दादासो.प्रशांतराव विनायकराव पाटील यांनी शुभेच्छया स्विकारल्या व उपक्रमाबाबत धन्यवाद व कौतुक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

आमदारांनी नौटंकी बंद करावी आणि तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे ; अमोल शिंदे यांचा घणाघात

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
आमदारांनी नौटंकी बंद करावी आणि तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे ; अमोल शिंदे यांचा घणाघात

आमदारांनी नौटंकी बंद करावी आणि तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे ; अमोल शिंदे यांचा घणाघात

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us