Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी ; महिलांमधून मंत्रिपदाची रक्षा खडसेनां संधी?

najarkaid live by najarkaid live
June 9, 2024
in Uncategorized
0
Raver Loksabha : भाजपा उमेदवार रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला, तक्रारदार कोर्टात दाद मागणार
ADVERTISEMENT

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची संध्याकाळी ७.२५ वाजता  शपथविधी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातून महिलांमधून रक्षा खडसे यांना मंत्री पदाची संधी मिळू शकते, NDA सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु झाल्यापासून खा. रक्षा खडसे यांचं नाव चर्चेत आलं आहे.

महिलांमधून रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच पंकजा मुंडे यांनाही संधी दिली जाऊ शकते. डॉ.भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देतांना तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसेनां मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

शपथविधी समारंभापूर्वी पंतप्रधा न मोदी सकाळी साडेसहा वाजता राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सात वाजता माजी पंतप्रधान अटल बिहारवाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच सकाळी साडेसात वाजता वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले.

शपथविधी समारंभाचे निमंत्रण शरद पवार यांना मिळाले आहे. शरद पवार सध्या मुंबईत आहेत. परंतु ते समारंभाला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण काँग्रेसला दिले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आजच्या शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. शपथविधी कार्यक्रमाला जायचे की नाही याबाबत काँग्रेस आजच निर्णय घेणार आहेत.

Spread the love
Tags: #NDA #Modisarkar #Narendramodi #BJPNEWS #bjp #बीजेपी #भाजपा #narendramodinews
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

Next Post

राज्य सरकारचं टेन्शन वाढलं! तर विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार – मनोज जरांगे

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

राज्य सरकारचं टेन्शन वाढलं! तर विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार - मनोज जरांगे

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us