Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहा रस्त्यांच्या काँक्रीटीकरण्यासाठी तब्बल 65 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी;आ. किशोर आप्पा पाटील यांचे यश

najarkaid live by najarkaid live
July 21, 2024
in Uncategorized
0
राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) – पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध रस्त्यांचे अखेर भाग्य उजळले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या दहा कॉंक्रिटीकरण रस्त्यांसाठी तब्बल 65 कोटी रुपये मंजूर झाले असून यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये आखतवाडे ते दिघी रस्ता काँक्रिटीकरण करणे भाग लांबी आखतवाडे ते बदरखे फाटा ग्रा.मा.-०९ ,नगरदेवळा ते टाकळी रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ४६,शिंदाड ते वडगाव कडे रस्ता काँक्रिटीकरण करणे इतर जिल्हा मार्ग -६१,
वरखेडी – सावखेडे ब. – भोजे रस्ता काँक्रिटीकरण करणे इतर जिल्हा मार्ग – ६०, ग्रा.मा. -५५
पिंपरी बु. प्र.- पिंपळगाव – वरसोड तांडा ते जिल्हा रस्ता काँक्रिटीकरण करणे इतर जिल्हा मार्ग – ६०,सामनेर ते प्रजिमा ३० माहेजी रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ४८,सामनेर ते लोणवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ०५,नेरी – सर्वे खु. सर्वे बु. तालुका हद्द रस्ता हिंगोण रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. -२०,
टोणगाव- भडगाव ते तालुका हद्द लोहटार रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. – ९४,रा म मा ७५३ भडगाव ते नाचणखेडा रस्ता काँक्रिटीकरण करणे ग्रा.मा. -१३,या रस्त्यांचा समावेश आहे.दरम्यान दोन्ही तालुक्यातील या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्या बद्दल पाचोरा भडगाव तालुक्यातील जनतेसह शिवसैनिकांनी
महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण गतीने होणे गरजेचे असते त्यासाठीच रस्त्यांची कामे होणे गरजेचे होते इतरही काही महत्त्वाचे रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्यांचीही मंजुरी घेऊन कामे सुरू करण्यात येतील. थोडा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार
-किशोर आप्पा पाटील
आमदार पाचोरा भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे विधि सेवा शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन

Next Post

आज काळजातील पोलीस महासंचालक पुस्तकाचे प्रकाशन

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us