Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तिहेरी अपघातात  आई वडिलांसह चिमुकली ठार !

najarkaid by najarkaid
June 6, 2019
in जळगाव
0
तिहेरी अपघातात  आई वडिलांसह चिमुकली ठार !
ADVERTISEMENT

Spread the love

४ जण जखमी ; पिंपळगाव गोलाईत गावाजवळील घटना
जामनेर-  जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ पहूर जामनेर महामार्गावर तिहेरी अपघातात एका ६ वर्षीय चिमुकलीसह तीन जण ठार तर  चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून सर्व जखमींना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . मात्र यातील ६ वर्षीय जखमी मुलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केले . 

याबाबत सविस्तर माहिती अशी की , आज सकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर पहूर मार्गावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ रिक्षा , मोटरसायकल व आयशर या तीन वाहनांमध्ये  भीषण अपघात होऊन यात मोटरसायकल वरील पावरा समाजाचे पती-पत्नी जागीच ठार झाले तर ६ वर्षीय त्यांच्या मुलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले . यामुळे पावरा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  पहूर कडे जाणारी रिक्षा क्रमांक एम एच २०-३१३७  मोटरसायकल क्रमांक एम एच १७ ए पी ७६३४ वरील पती-पत्नी हे पहुर कडे जात होते तर समोरून येणारी पहुर कडून जामनेरकडे जाणारी आयशर क्रमांक एम एच४५-१६९६ या आयशर गाडीने  रिक्षाला जोरदार धडक दिली .  तसेच मोटरसायकलला धडक देऊन मोटरसायकल वरील बाबूलाल पावरा व त्यांची  पत्नी हे दोघे जागीच ठार झाले . त्यांची सहा वर्षाची मुलगी राधा बाबुराव पावरा हि  गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  तसेच यावेळी रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाने दोन पलटी घेतल्या . यात बसलेल्या रजाक गवळी साहेब, राबाई रज्जाक बिस्मिल्ला सत्तार ,रज्जाक रेहान रजाक हे अत्यंत गंभीर जखमी होऊन त्या सर्वांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . दरम्यान अनेक दिवसापासून रस्त्याचे काम सुरू असून यामुळे हा अपघात घडला.  अपघातग्रस्ताना रुग्णालयात दाखल करण्यासाठी  माजी सभापती नवलसिंग पाटील बाबुराव घोगडे पहूर पेठ चे नवनिवार्चित उपसरपंच श्याम सावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना मदत केली. याबाबत अपघाताची नोंद करण्यात आली असून पहुर पोलीस स्टेशनचे  साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ एक तपास हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद 

Next Post

चाळीसगावात बंद घराचे कुलूप तोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
चाळीसगावात बंद घराचे कुलूप तोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास 

चाळीसगावात बंद घराचे कुलूप तोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास 

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us