Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरेंना आणखी एक झटका, हायकोर्टाने निवडणूक आयोगाविरुद्धची याचिका फेटाळली

Editorial Team by Editorial Team
November 15, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारीदेखील सुनावणी झाली होती. त्यानंतर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली.

या सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्त्वाची भूमिका मांडली होती. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाबाबतचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला होता. “आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या असं निवडणूक आयोगाला सांगू शकतो. तुम्ही याबाबत उद्या लेखी म्हणणं मांडा”, अशी सूचना दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला केली होती.

ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, दिल्ली हायकोर्टात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून काल जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. “मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षांपासून पक्ष चालवतोय”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली हायकोर्टात वकिलांमार्फत म्हणाले होते. “प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावर निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

“निवडणूक आयोगाचे चिन्ह गोठवण्याचे आदेश बेकायदेशीर आहेत”, असं ठाकरेंचं म्हणणं होतं. “या निर्णयामुळे पक्षाची राजकीय कामं खोळंबली आहेत. मी माझ्या वडिलांनी दिलेलं नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही”, अशी उद्धव ठाकरे यांची बाजू वकिलांनी कोर्टात मांडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिवळ्या शिमला मिरचीचे हे फायदे वाचून चकित व्हाल.. जाणून घ्या काय आहेत??

Next Post

तू कुणाशी विवाह केला तर..प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल 

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…

तू कुणाशी विवाह केला तर..प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल 

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय !

मुंबईत पावसातही मराठा समाज ठाम, Manoj Jarange Patil उपोषणाला मोठा प्रतिसाद, राजकीय हालचालींना वेग, अलोट गर्दी सुरक्षा वाढवली

आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा!

August 29, 2025
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी  घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us