Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात आज २६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

najarkaid by najarkaid
July 15, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २६१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज १२१ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४००८ रुग्ण बरे झाले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५२,(३२RATI), भुसावळ १४, अमळनेर ०५ ,(४ RATI), चोपडा २७, (१३RATI), पाचोरा ०३, भडगाव ०२, (३RATI) , धरणगाव १६, यावल ११, एरंडोल ०२, जामनेर ११, जळगाव ग्रामीण ०५, रावेर १९, पारोळा ०२, चाळीसगाव ०९, मुक्ताईनगर २४, बोदवड १, दुसर्‍या जिल्ह्यातील-०६ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६६५४ इतकी झाली आहे.आज ०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ३५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामपंचायतीवर स्थानिक पत्रकाराची प्रशासक म्हणुन नियुक्ती करावी-वसंत मुंडे

Next Post

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे थेट डॉ भूषणदादा मगर यांना पत्र

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे थेट डॉ भूषणदादा मगर यांना पत्र

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे थेट डॉ भूषणदादा मगर यांना पत्र

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us