Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण मुंडे यांनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल…!

najarkaid by najarkaid
September 2, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण मुंडे यांनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल…!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी माहेश्वरी विद्या प्रसारक संचलित अभिनव माध्यमिक विद्यालय येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यालयात इयत्ता नववी मधील आयान खान पठाण या विद्यार्थ्याने पर्यावरण पूरक सुंदर अशी गणेश मूर्ती गणेश स्थापनेसाठी दिली. तसेच या वर्षी विद्यालयातर्फे गणेशोत्सव विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या लोकसभागातून सजावट व प्रसादाचे नियोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा मोदक प्रसाद म्हणून दिला.

लेझिम ,सजावट, रांगोळी, हार , ह्यात विद्यार्थ्यांनी हिरीहिरीने सहभाग नोंदविला.यावेळी सामाजिक सलोखा, एकात्मता जपण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, वसुंधरा संवर्धन म्हणून प्लास्टिक मुक्त शहर महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा यावर विविध वेशभूषा सदर करीत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता, समाजामध्ये सद्भावना हा संदेश दिला या उपक्रमाचे कौतुक म्हणून जळगाव जिल्हा अधीक्षक श्री प्रवीण मुंडे  यांनी स्वतः विद्यालयात भेट देऊन आयान खान व त्याच्या कुटुंबियांचे सत्कार व कौतुक केले तसेच अभिनव विद्यालयातील हा अभिनव उपक्रम समाजाला तसेच सर्व देशाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला .

यावेळी श्री मुंडे यांनी गणपतीची आरती केली.
यावेळी विद्यालयातील संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय जी बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोदजी बियाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सरोज दिलीप तिवारी ,श्री हेमंत पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

Next Post

जळगाव जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us