Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात होणार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, एकता मराठा फाउंडेशनचा उपक्रम

najarkaid by najarkaid
February 26, 2023
in जळगाव
0
जळगावात होणार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, एकता मराठा फाउंडेशनचा उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकता मराठा फाउंडेशनतर्फे रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

एकता मराठा फाउंडेशनतर्फे शिवजयंती निमित्त
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 22 व 26 फेब्रुवारी दरम्यान मराठा क्रिकेट लिग राष्ट्रीय स्तरावर मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. आज 22 फेब्रुवारी रोजी उद्दघाटन सोहळा शिवतीर्थ मैदान येथे झाला.

उपस्थित राहण्याचे आवाहन

इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन, चित्रातून वेगळा आनंद मिळतो : अशोक जैन

Next Post

व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणीनं धावत्या ट्रेनमधून डोकं बाहेर काढलं, अन्.. Video पाहून अंगावर काटे येतील

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणीनं धावत्या ट्रेनमधून डोकं बाहेर काढलं, अन्.. Video पाहून अंगावर काटे येतील

व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणीनं धावत्या ट्रेनमधून डोकं बाहेर काढलं, अन्.. Video पाहून अंगावर काटे येतील

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us