Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 28 फेब्रुवारी रोजी होणार लिलाव

najarkaid by najarkaid
February 20, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.20 (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहे.

           या वाहन मालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. तथापि, संबंधित वाहन मालकांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 176 से 184 मधिल तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून नमुद तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातून येणारा महसूल शासनास जमा करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आले आहे.

त्यानुसार खालील वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया 28 फेब्रुवारी, 2023 रोजी करण्यात येईल, असे तहसीलदार, चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. वाहन क्रमांक MBNAV53ACKCH32138, ट्रॅक्टर ट्रॉली – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचेकडील ट्रॅक्टर व ट्रॉली याचे मुल्यांकन रक्कम 4 लाख 10 हजार रुपये. वाहन क्रमांक MH19CY4359 (चेसीस क्र. 99FO36702627) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19P3394 (चेसीस क्र. 99FO36702627) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 1 लाख 80 हजार रुपये, MH19CZ9527 (चेसीस क्र. MBNAV53ACMCD80238) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19CZ0543 ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19DV1553EK) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 5 लाख 10 हजार रुपये, विना नंबर (चेसीस क्र. DZVST683072S3) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 4 लाख 40 हजार रुपये, विना नंबर (चेसीस क्र. 97E3690112) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 20 हजार रुपये याप्रमाणे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का ; शिंदे गटाने विधिमंडळातील पक्ष कार्यालयावर केला कब्जा

Next Post

आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार

आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us