Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

najarkaid by najarkaid
February 14, 2024
in क्राईम डायरी
0
चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक करण्यात आली असून याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. CCTNS NO २७/२०२४ भादवि कलम ३७९ मधील चोरी गेलेली ओमीनीचा शोध गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीगसाव,  सुनिल नदंवाळकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांनी एरंडोल पो.स्टे. CCTNS NO २७/२०२४ भादवि कलम ३७९ मधील चोरी गेलेली ओमीनीचा शोध गुन्हा उघडकीस आणणे बाबत  किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले.

त्यावरुन  किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी API अमोल मोरे, PSI गणेश वाघमारे, पोह सुनिल दामोदरे, गोरख बागुल, रफिक शेख, महेश महाजन, संदिप सावळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, भगवान पाटील, राहुल बैसाणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यात चंद्रकांत उर्फ गड्या व त्याचा साथीदार विशाल माळी अयोध्यानगर जळगाव येथे राहत असून कालीपीली चालवून उदरनिर्वाह करीत असतो त्याने सदर चोरी केल्या बाबत बातमी मिळाली, त्यावरून वर पथकास सदर ठिकाणी जावून सशंयीत चंद्रकांत उर्फ गडया याचा शोध घेवून त्यास विचारपुस करून पुढील योग्य ती कारवाई करणे बाबतचे आदेश दिले. त्यावरून वर नमुद पथकाने सशंयीत चंद्रकांत उर्फ गडया व विशाल माळी याचा शेध घेवून अंजिठा चौफुली जळगाव येथून दोघांना ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) चंद्रकांत उर्फ गड्या गोरख चौधरी, वय २७, रा. अयोध्या नगर जळगाव, २) विशाल लक्ष्मण माळी वय २५, रा. पारस मेडीकल अयोध्या नगर जळगाव असे सांगीतले. त्यावेळी त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरी केलेली मारुती कंपनीची ओमनी कार काढुन दिल्याने सदरची ओमीनी कार व दोघ आरोपीतांना ताब्यात घेवून एरंडोल पो.स्टे. CCTNS NO २७/२०२४ भादवि कलम ३७९ या गुन्ह्याचे पुढील तपासकामी एरंडोल पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

Next Post

साईसंस्थानच्या सीईओपदी गोरक्ष गाडीलकर

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
साईसंस्थानच्या सीईओपदी गोरक्ष गाडीलकर

साईसंस्थानच्या सीईओपदी गोरक्ष गाडीलकर

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us