Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोलाणी मार्केटमधील खून प्रकरणी पोलिस तपासात मोठी माहिती समोर

Editorial Team by Editorial Team
March 27, 2023
in जळगाव
0
गोलाणी मार्केटमधील खून प्रकरणी पोलिस तपासात मोठी माहिती समोर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रात्री सोपान गोविंदा हटकर (वय २५, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) या तरुणाची  चॉपरने हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर अवघ्या काही तासात जळगाव एलसीबीच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला. बाईक देण्याच्या वादातून तरुणाला मार्केटमध्ये बोलावलं आणि त्याची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हरी विठ्ठल नगरात सोपान हटकर हा आईसोबत राहत असून तो सेंटरींग तसेच मिळेल ते मजुरी काम करुन तो उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान, सोपानने काही दिवसांपूर्वी फायनान्सवर हप्त्याने बाईक घेतली होती. बाईक काही हप्ते थकल्याने कंपनीवाले ही दुचाकी ओढून घेऊन जातील या भितीने सोपानने त्याची दुचाकी त्याच्या जळगाव तालुक्यातील रिंगणगाव येथील रहिवासी मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती.

मात्र, सोपानने लपवलेली बाईक त्याचे मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू हे परस्पर घेऊन तिचा वापर करत होते. याबाबत त्याने रागावले देखील होते. त्यानंतर २६ मार्च रोजी दुपारी गोविंदा झांबरे आणि ज्ञानेश्वर हे दोघंही सोपानची बाईक घेऊन पारोळा येथे लग्नाला गेले होते. सोपानला याबाबत समजताच त्याने फोन करुन दोघांना जळगावला बोलावले होते.

त्यानुसार दोघांनी सोपानला रात्री गोलाणी मार्केट येथे बाईक घेण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार सोपान त्याची बाईक घेण्यासाठी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे गेला. याठिकाणी दुचाकी घेण्यावरुन त्याचा गोंविदा आणि ज्ञानेश्वर यांच्याशी वाद झाला. या वादातून दोघांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहूल भरत भट आणि करण सुभाष सकट या चार जणांनी सोपानवर चॉपरने सपासप वार करत त्याची हत्या केली.

या प्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई गोविंदा हटकर (वय ४७) यांच्या फिर्यादीवरुन गोविंदा शांतीलाल झांबरे (रा. नाथवाडा), ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू (रा. कंजरवाडा) राहूल भरत भट (रा. खोटेनगर) आणि करण सुभाष सकट (रा. बी.जे.मार्केट कोंडवाडा, जळगाव) या चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊतांचा एकेरी शब्दात उल्लेख करत गुलाबराव पाटील भडकले, म्हणाले..

Next Post

उन्हाळ्यात प्या चविष्ट ‘डाळिंबाचा रस ; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
डाळिंबाचा रस आरोग्यासाठी आहे वरदान ; रोज प्यायल्याने मिळतात ‘हे’ फायदे

उन्हाळ्यात प्या चविष्ट 'डाळिंबाचा रस ; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us