Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुजरात जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या भाजप नेत्याची कन्या जळगावातून ग्रा.पं. निवडणुकीच्या रिंगणात

Editorial Team by Editorial Team
December 17, 2022
in जळगाव, राजकारण
0
गुजरात जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या भाजप नेत्याची कन्या जळगावातून ग्रा.पं. निवडणुकीच्या रिंगणात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींसाठी उद्या १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या सर्व ग्रामपंचायतींपैकी एका ग्रामपंचायतीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. ती म्हणजे ज्यांनी गुजरात जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्या आता जळगावातील निवडणुकीत उतरल्या आहेत.

जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीत सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहे.  त्यांनी मोहाडी गावात आपले ग्रामविकास पॅनल उभे केले आहे. त्यामुळे गुजरात जिंकणाऱ्या वडिलांची परंपरा कायम राखत मुलगी आता मोहाडीच्या निवडणुकीचं मैदान मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोहाडी ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी निवडणूक उद्या पार पडत आहे. त्यात एक जागा लोकनियुक्त सरपंचपदाची आहे. सरपंचपद हे यावेळी एसटी कॅटेगिरीसाठी राखीव आहे. भाविनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित ग्रामविकास पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. ग्रामविकास पॅनल समोर लोकशाही उन्नती पॅनलचं आव्हान आहे. भाविनी पाटील या मागच्या काळात पाच वर्षे लोकनियुक्त सरपंच होत्या. विकास कामांच्या बळावर आपण यावेळी आपलं पॅनल निवडून आणू असा त्यांना आत्मविश्वास आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मूळचे जळगावचे असणाऱ्या सीआर पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत भाजपला विक्रमी विजय मिळवून दिला. आता त्यांच्या कन्या असलेल्या भाविनी पाटील मोहाडीच्या निवडणुकीचं मैदान मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळेल अधिक व्याज

Next Post

शेतकऱ्यांना धक्का ! PM किसान योजनेचे पैसे परत करावे लागतील, तुम्ही तर नाही त्यात?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सरकारकडून आर्थिक मदत हवी असल्यास, शेतकऱ्यांना येथे नोंदणी करावी लागेल, पैसे थेट खात्यात येतील

शेतकऱ्यांना धक्का ! PM किसान योजनेचे पैसे परत करावे लागतील, तुम्ही तर नाही त्यात?

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us